Home मराठवाडा योगेश चिकटगावकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर

योगेश चिकटगावकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर

274
0

राजेंद्र पाटील राऊत

योगेश चिकटगावकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर

________________________

औरंगाबाद ब्युरो चीफ बबन निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

_________________________

भारुड सम्राट योगेश चिकटगावकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार जाहीर झालाय, कला कौस्तुभ पुरातन शिवमंदिराच्या अस्तित्वाने पावन झालेल्या अंबरनाथ नगरीमध्ये 2014 पासून अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे दिमाखदार आयोजन केले जात आहे, महोत्सव निवड समितीने यंदाच्या महोत्सवासाठी योगेश चिकटगावकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार चित्रपट रात्रीचा पाऊस या मराठी चित्रपटातील मक्याचे कणीस या गीताच्या गायनासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर केला हा पुरस्कार अवधूत गुप्ते यांच्याबरोबर विभागून देण्यात आला या गीताचे लेखन व संगीत दिग्दर्शक हे योगेश चिकटगावकर यांनी केले आहे पार्श्वगायनाच्य नामंकानामध्ये सुप्रसिद्ध संगीतकार गायक शंकर महादेवन अवधूत गुप्ते आघाडीचे तरुण गायक रोहित राऊत हे देखील होते सदर पुरस्कार दिनांक 19 डिसेंबर 2021 रविवारी संध्याकाळी सहा वाजता हॉटेल कृष्णपॅलेस आनंद नगर अंबरनाथ येथे संपन्न होणार आहे

Previous articleजीवाची पर्वा न करता बहिणीने वाचविले भावाचे प्राण*
Next articleजन्मदिवस विकासमहर्षींचा……! “महाराष्ट्रातील आदर्श लोकनेते मा.काॅ.जे.पी.गावित साहेब” —प्रा.डॉ.गोविंद पाटील.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here