Home नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उन्द्री (प.दे.) येथे केंद्रस्तरीय सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उन्द्री (प.दे.) येथे केंद्रस्तरीय सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न.

158
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220413-WA0049.jpg

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उन्द्री (प.दे.) येथे केंद्रस्तरीय सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे आदरणीय श्री व्यंकटराव विठ्ठलराव माकणे सर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुखेड यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. रोजच्या आयुष्यात खूप माणसे येतात अन
जातात त्यातील काही मात्र कायमची मनात राहतात. जी खूप काही शिकवून जातात… खरंच आपल्या सारखी माणसे कायमची स्मरणात राहतात….
केंद्रस्तरीय सत्कार सोहळ्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. माधवराव पाटील वडजे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नव्याने रुजू झालेले श्री जाधव साहेब गटशिक्षणाधिकारी मुखेड यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. तसेच कार्यक्रमासाठी केंद्र अंतर्गत सर्व पदोन्नत मुख्याध्यापक सर्व शाळेचे शिक्षक,शिक्षिका, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य ,पत्रकार आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कोंदापुरे सर व आभारप्रदर्शन केंद्रस्तरीय मुख्याध्यापक सौ. कुलकर्णी मॅडम यांनी केले.

Previous articleखामगाव फाटा शाळेत विद्यार्थ्याचा पुर्वतयारी मेळावा संपन्न
Next articleश्री सुभाष ढवळे यांचा महाराष्ट्रासह गुजरात मध्यप्रदेश कर्नाटक या राज्यातही ग्रुपव्दारे रोज 4.0000 हजार सुसंवाद .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here