Home पुणे खामगाव फाटा शाळेत विद्यार्थ्याचा पुर्वतयारी मेळावा संपन्न

खामगाव फाटा शाळेत विद्यार्थ्याचा पुर्वतयारी मेळावा संपन्न

49
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220413-WA0031.jpg

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे                        शाळा पूर्व तयारी मेळावा 13/04/2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव फाटा येथे शाळा पूर्वी तयारी मेळावा घेण्यात आला यामध्ये ऐकून 10 विद्यार्थ्यांचा सहभाग झाला सदर मेळाव्यात गावातील पालक वर्ग प्रतिष्ठित नागरिक युवा तरुणांनी मोठा सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलमेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते त्यामध्ये मुलांचा शारीरिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास याबाबत चाचणी घेण्यात आली शेवटी प्रत्येक मुलांच्या प्रगती बाबत विकास पत्र देण्यात आले आनंदी वातावरणात मेळावा संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघ महाराष्ट्र युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे तसेच कासुर्डी गावच्या सरपंच सौ धनश्री ताई टेकवडे उपसरपंच श्री दिलीप भाऊ आखाडे ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष माकर शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री भाऊसाहेब घोरपडे शिक्षण तज्ञ श्री दीपक भाऊ आखाडे व युवा कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री योगेश रायकर उपशिक्षिका सौ अंबिका कुंजीर मंगल शेंडगे अंगणवाडी सेविका शोभा भाडळे यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केलेला उपक्रम यातून लहान मुलांच्या बौद्धिक वाढीस प्रेरणा मिळेल असे मुख्याध्यापकांनी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here