Home विदर्भ नविन महा ई सेवा केद्र वाटपात अनियमितता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याशी कॄती...

नविन महा ई सेवा केद्र वाटपात अनियमितता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याशी कॄती समितिची दीर्घ चर्चा समाधान न झाल्यास संघटनेचा आंदोलनाचा इशारा

151
0

राजेंद्र पाटील राऊत

नविन महा ई सेवा केद्र वाटपात अनियमितता

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याशी कॄती समितिची दीर्घ चर्चा
समाधान न झाल्यास संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अकोला( सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज) :– जिल्यातील विविध तालूक्यात ग्रामीण भागासह शहरात निवड केलेल्या महा ई सेवा केद्राचे यादीवर महा ई सेवा केद्र संघषँ कॄती समितिचे जिल्हाध्यक्ष मनिष तिवारी यांचे नेतॄत्वात आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आक्षेप नोंदवण्यात आला यावेळी सर चिटणीस विनोद गवर; जिल्हाउपाध्यक्ष जगदीश देशमूख ; अनिल गोपनारायण ; सिद्धाथँ मेंढे ; अवि तायडे ; सिध्देश्वर गावंडे उपस्थित होते
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे ; एन आय सी चे प्रमोदसिंह ठाकूर महाआँनलाईन चे समन्वयक चंचल मूजूमदार हजर होते
यावेळी संघटनेने काही महत्वाचे मूद्दे उपस्थित केले असून दिव्यांग सदराखाली निवड केलेल्या केद्रधारकांची पडताळणी शल्य चिकीत्सक यांचेकडून पडताळणी करणे ; काँमन सविँस सेंटर ज्या ठीकाणाच्या आधारे नोंदणी केली त्याच ठीकाणी सेतू केद्र मंजूर झाले काय याची तपासणी करणे ; लोकसंख्या हा निकष केद्र मंजूर करतांना असला तरी शहरात प्रभागनिहाय लोकसंख्या तपासून केद्र मंजूर करणे ; तसेच ग्रामिण भागात संग्राम केद्राची संख्या ग्राह्य धरून नवि‌न केद्र मंजूर करणेसह अनेक बाबी उपस्थित केल्या त्यास मा जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दशँवलि
व नियमानूसारच अंतीम यादी केली जाईल असे आश्वासन दीले असुन तरीही न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा ईशारा कॄती समितिचे सरचिटणीस विनोद गवार यांनी दिला आहे

Previous articleजांब येथे अवैध गुटखा पोलीस छाप्यात जप्त 15 लाखांचा माल जप्त..2 आरोपींना अटक
Next articleपीसीपीएनडीटीः जिल्हास्तरीय दक्षता समिती बैठक जिल्ह्यात ऑगस्ट अखेर हजार मुलांमागे ९७२ मुलींचा जन्म
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here