Home उतर महाराष्ट्र खान्देश वारकरी सेवा मंडळ कडून मुकटी येथे मेळावा संपन्न

खान्देश वारकरी सेवा मंडळ कडून मुकटी येथे मेळावा संपन्न

151

आशाताई बच्छाव

IMG-20230807-WA0070.jpg

खान्देश वारकरी सेवा मंडळ कडून मुकटी येथे मेळावा संपन्न
म्हसदी,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे)- खान्देश वारकरी सेवा मंडळ धुळे संचलित धुळे तालुका खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्या वतीने आपल्या तालुक्यातील कीर्तनकार गायक वादक व समस्त वारकरी टाळकरी यांना एकत्र जमवून वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मान्यवर व्यक्तींचा सत्कार केला व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले
यासाठी प्रमुख उपस्थितीत श्री 1008 महामंडलेश्वर प.पू. प्रणवगिरीजी बाबाजी (नागाई माता संस्थान, साक्री), श्री ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, ह भ प श्री कोमलसिंग महाराज धुळे, प.पू. श्री भाऊ महाराज रुद्र (मठाधिपती श्री सद्गुरू पद्मनाथ स्वामी महाराज संस्थान धुळे), ह भ प शांताराम महाराज बोडके पाथर्डी नाशिक उपस्थित होते

Previous articleलोकसभा क्षेत्र समन्वयक प्रमोद पिपरे यांचा आरमोरी विधानसभेत दौरा
Next articleत्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.