Home उतर महाराष्ट्र त्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे

त्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे

136
0

आशाताई बच्छाव

IMG-20230806-WA0075.jpg

त्वदिय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे
म्हसदी,(प्रतिनिधी श्रीहरी बोरसे) येथील कीर्तनकार हरिभक्त परायण श्री सतिलाल जी महाराज देवरे यांनी श्रावण महिन्यातील चातुर्मासात नर्मदा मातेचा महिमा 108 घरापर्यंत कथन करण्याचा संकल्प हाती घेतला आहे या चातुर्मासात 108 भाविकांच्या घरोघरी जाऊन कीर्तनकार देवरे महाराजांनी नर्मदा मैया चा महिमा नर्मदाष्टकम अभिषेक व पूजा महाआरती अशा आध्यात्मिक कार्यक्रम सुरू केला आहे ज्यांना परिक्रमा करणे शक्य नाही ते घरी जाऊन पूजा पाठ करून परिक्रमा पूर्ण करू शकतात देवरे महाराजांनी हीच परिक्रमा 2019 मध्ये 99 दिवसात पूर्ण केली होती त्यामुळे हा जीवनातला खरा आनंद असल्याचे कीर्तनकार सतिलाल महाराज यांनी स्पष्ट केले.

Previous articleखान्देश वारकरी सेवा मंडळ कडून मुकटी येथे मेळावा संपन्न
Next articleग्राम पुरोहित गणू महाराज यांना राष्ट्रीय सन्मान भारत श्री पुरस्कार देऊन सन्मानित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here