Home विदर्भ मालेगाव येथे चक्का जाम अंदोलन भाजपा कार्यर्कत्या कडुन करण्यात आले

मालेगाव येथे चक्का जाम अंदोलन भाजपा कार्यर्कत्या कडुन करण्यात आले

150
0

राजेंद्र पाटील राऊत

मालेगांव,(प्रकाश भुरे तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

मालेगाव व जिल्हात ही ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या नाका कारभारा विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे आज रोजी मालेगावात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे , जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नयेत अशी मागणीही त्यांनी केली . भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ . पाटणी यांनी सांगितले की , नाका राज्य सरकारने ठोस पाऊल उचलले असते , तर ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमाविण्याची वेळच आली नसती . ना . देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने
हालचाली केल्यामुळेच त्यावेळी हे आरक्षण वाचले . मात्र त्या नंतर आघाडी सरकारने आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही वेळेत पूर्ण केली नाही . आघाडी सरकारमधील मंत्री आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही अशी वक्तव्ये करतात . मात्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहीर केल्या तरी आघाडी सरकारमधील मंत्री गप्प आहेत . सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन दोन महिने लोटले तरी सरकारने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण परत मिळवून देण्यासाठी काही हालचाली केल्या नाहीत . राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण समुष्टात आले आहे . ओबीसी समाजावर हा मोठा अन्याय आहे . सदर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण परत मिळवून देण्यासाठी भाजपा जिल्हाभरात करीत असलेल्या चक्काजाम आंदोलनात पदाधिकारी , कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here