Home कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेने आणि जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय मोफत डेंगू चिकनगुनिया रक्तटेस्ट जिल्हा...

कोल्हापूर महानगरपालिकेने आणि जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय मोफत डेंगू चिकनगुनिया रक्तटेस्ट जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे त्वरित सुरु करा सुरू करा अन्यथा उग्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ

160
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर महानगरपालिकेने आणि जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय मोफत डेंगू चिकनगुनिया रक्तटेस्ट जिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय येथे त्वरित सुरु करा सुरू करा अन्यथा उग्र आंदोलनाचा पवित्रा घेऊ

कोल्हापूर( अविनाश शेलार यांचेकडून) आज राजर्षी शाहू महाराज जयंती म्हणजेच सामाजिक न्याय दिन असामाजिक दिन त्यावेळचे जयंतराव जावळे सामाजिक न्याय मंत्री होते त्यावेळी भाषण घोषित केला आहे परंतु सध्याच्या सरकारला विसर पडला आहे या दिवशी माननीय मुख्यमंत्री यांना कोल्हापुरातील वैद्यकीय प्रश्नासंदर्भात निवेदन सादर केले सध्या कोरोना आणि म्युकर तसेच डेल्टाविषाणूची सावट असताना
कोल्हापूर परिसरामध्ये प्रत्येक वॉर्डांमध्ये गेली सात महिने औषध फवारणी झाली नाही डिझेलचा धूर करून डास मारले जातात हा हास्यास्पद प्रयोग महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्याकडून होतो सध्याच्या आयुक्त बलकवडी मॅडम यांनी कोल्हापूर शहरामध्ये संपूर्ण चिकुनगुन्या व डेंग्यू पेशंट यांना भेट देऊन पहा कारण शहरांमध्ये पावसाच्या उघडझाप असल्यामुळे परिसरांत प्रत्येक प्रभागांमध्ये नारळाची करवंटी प्लास्टिक के तुकडे गंजलेली डबे ज्या त्या घर मालकांनी रस्त्यावर टाकले आहेत परंतु महापालिका काही उर्मट कर्मचारी मुद्दाम पणे प्लास्टिक नारळाची करवंटी टायर व आणलेले डबे उचलत नाहीत खरमाती विभाग पावडी विभागाकडे आहे असे सांगितले जाते परवाच रमणमळा परिसरामध्ये डेंगूआणि चिकनगुनिया पेशंट सापडले आहेत अंदाजे पाच किलोमीटर मध्ये डेंगू एडीस नावाचा डास फिरत असतो जर पेशन्ट संख्या वाढली तर खाजगी लॅब आणि खाजगी डॉक्टर यांची भरभराट होणार आहे खाजगी डॉक्टर आणि लॅब ची भरभराट करणारे प्रशासकीय यंत्रणेने मधील सामील कोणी अधिकारी आहेत का हे तपासले पाहिजे कोल्हापूर महानगरपालिका तसेच जिल्हा रुग्णालय यांच्याकडे डेंग्यू आणि चिकनगुनिया रिपोर्ट किंवा कुठलेही रक्ताचे रिपोर्ट चार दिवसांनी किंवा दोन दिवसांनी देतात यामुळे पेशंट दगावतात याला जबाबदार प्रशासन आहे कारण खाजगी लॅब वाल्यांची भरभराट करण्यासाठी गेली साठ वर्षे चाललेली ही यंत्रणा कधी बदलणार माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने गेली साठ वर्षात सरकारी हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथिक आणि ऍलोपॅथी औषधे साध्या प्रतीची येत असतात त्याबद्दल शिवसेना आवाज कधी उठवेल गेली पाच वर्षे कोल्हापूरला आयुर्वेदिक औषधे जिल्हा रुग्णालय खेडोपाड्यातील ग्रामीण रुग्णालय येथे औषधेच नाहीयेत सर्वत्र उडवाउडवीची उत्तरे दिली जातात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेली साठ वर्षात आयुर्वेदिक औषधे कोठे जातात तसेच होमिओपॅथी औषधे कुठे विकली जातात ही शोध पत्रकारिता करून सदर काही प्रशासकीय यंत्रणा सामील असणारे ड्रगिस्ट आणि वैद्यकीय डीन यांच्याकडं कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करावी व ती खाली त्यांची चौकशी लावावी ही नम्र विनंती आज करून डेंग्यू आणि चिकनगुनिया या सारख्या डासामुळे किंवा विषाणू मिळेल मृत्युमुखी पावलेले जेवढे पेशंट आहेत त्याला जबाबदार हे गेली साठ वर्षातील सर्व मुख्यमंत्री व प्रशासकीय यंत्रणा यांची चौकशी करावी व सदर अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आहे तोपर्यंत नायक चित्रपटासारखे ्‍यांची एडी खाली चौकशी व्हावी ही नम्र विनंती गेले साठ वर्षातील आयुर्वेदिक औषधे खाजगी दुकानात जातात का हे तपासले पाहिजे होमी पती उच्चप्रतीची औषधे खाजगी व लिंकिंग पद्धतीने असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचे चोर शोधून काढून त्यांच्यावर मालमत्ता जप्त व त्यांचे जमवलेले अवैध संपत्ती जप्त करावी कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेत व जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय येथे रक्त चाचणी चे रिपोर्ट जा त्यावेळी त्या त्या दिवशी सहा तासाच्या आत किंवा खाजगी अशी लवकर देतात त्या पद्धतीने मिळावे तसेच ऍलोपॅथी म्हणजे अँटिबायोटिक सीप ला किंवा उच्च प्रतीची जेनेरिक औषध सर्व महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मिळावी तसेच रक्ताचे सर्व रिपोर्ट ज्या त्या दिवशी मिळावेत व तेही दहा तासाच्या आत तसेच जिल्हा रुग्णालय ची ओपीडी सकाळी 9 ते रात्री 9 यासाठी भरती करावी एमबीबीएस एमडी डॉक्टरांची भरती करावी ही आमची प्रमुख्याने आमच्या संघटनेची मागणी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणू बद्दल आजपर्यंत उत्तम कार्यभार सांभाळत आहे तो तो संपतो न तोच या पद्धतीने कोल्हापूरचा डेंगू चिकनगुनिया मलेरिया हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे कोल्हापुरातील शहरातील लोकांची आर्थिक लूट होत आहे खाजगी लाब आणि खाजगी डॉक्टरांची भरभराट होत आहे तरी आपण याकडे दुर्लक्ष केले तर माननीय मग पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे कोल्हापूरच्या आरोग्य हिन कारक स्थितीबद्दल निवेदनाद्वारे व या सर्वांचे व कारवाई करण्यासाठी उग्र आंदोलन करूअसा इशारा या निवेदनाद्वारे करत आहोत सदर निवेदनावर भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी जनसंघटना (सीव्हीसी दिल्ली रजिस्टर) या संस्थेच्या संस्थापिका सौ शोभाताई पाटील– शेलार व जिल्हाध्यक्ष सौ सुशीला ताई –माने तसेच माजी सहाय्यक फौजदार बाळासाहेब येरुडकर शहराध्यक्ष राहुल बटेवार श्रीकांत प्रकाश पाटील चिंचवडे कर शहर उपाध्यक्ष आकाश शेलार प्रदीप शेलार प्रामुख्याने यांच्या सह्या आहेत

Previous articleमालेगाव येथे चक्का जाम अंदोलन भाजपा कार्यर्कत्या कडुन करण्यात आले
Next articleनाशिक. चोराने सीसीटीव्ही ला गुंगारा देत केली दागिन्यांची चोरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here