Home अमरावती भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अंबा मंडळ तर्फे आयोजित शक्ती केंद्र...

भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अंबा मंडळ तर्फे आयोजित शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सुपर वॉरीयर्स, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा संपन्न.

38
0

आशाताई बच्छाव

IMG_20231126_114626.jpg

भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्हा अंबा मंडळ तर्फे आयोजित शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, सुपर वॉरीयर्स, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा संपन्न.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.

भारतीय जनता पार्टी चे शहर अध्यक्ष आमदार श्री प्रवीण भाऊ पोटे साहेब यांचे उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी पोटे साहेबांनी २०१४ ते २०२३ पर्यंत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या विकास कामाची माहिती दिली त्याच बरोबर जन सामान्यांसाठी उपयुक्त असलेल्या योजनाची सुद्धा माहिती दिली. विश्वकर्मा योजना मध्ये एकूण ३७ जातींच्या लोकांना लाभ होणार आहे त्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान देखील या वेळी करण्यात आले
या मेळाव्यास माझे सह प्रदेश सचिव श्री. जयंतजी डेहनकर शहर सरचिटणीस सतीशजी करेसीया, अनिता ताई राज, मंडळ प्रभारी सौ.सुरेखा ताई लुंगारे, महिला आघाडी अध्यक्षा सौ. गंगा ताई खारकर, युवा मोर्चा अध्यक्ष कौशिकजी अग्रवाल. अंबा मंडळ अध्यक्ष मनीषजी चौबे, सरचिटणीस अविनाशजी सोनटक्के, चंद्रकांतजी चेडे, विशालजी गोधनकर, युवा मोर्चा सरचिटणीस, यशजी पटवा, अखिलेशजी राठी, प्रवीणजी रुद्रकार, माजी नगर सेवक सचिनजी रासने, आशिषजी अतकरे, अजयजी सारसकर,सौ. संगीता ताई बुरंगे, सौ. लविना ताई हर्षे, योगेशजी वानखडे, धनराजजी चक्रे, लताताई देशमुख, शीतल ताई वाघमारे, मीनाताई पाठक सह मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleठेंगोडा येथील विकसित भारत संकल्प रथ ऊत्सवाचे स्वागत             
Next articleसाक्री तालुका हादरला दरोडेखोराकडून तरुणीचे अपहरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here