• Home
  • *राहुड घाटात कार आणि कंटेनर चा अपघात:*

*राहुड घाटात कार आणि कंटेनर चा अपघात:*

*राहुड घाटात कार आणि कंटेनर चा अपघात:*
✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

आज दि.३१जुलै२०२० रोजी राहुड घाटात नाशिक कडून मालेगाव च्या दिशेने भरधाव वेगाने येणारे कंटेनर हे कार ला जाऊन धडकले. सदर अपघात हा राहुड घाट सुरू होताना पहिल्याच वळणाला घडला आहे, कंटेनर हे नाशिक कडून येत असताना घाटात त्या कंटेनर चा ताबा सुटला आणि आपल्या पुढेच चालू असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारला मागून धडकले.
ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या सदर ठिकाणी आतापर्यंत खूप अपघात घडले असून,राहुड घाटातील हा वळण फारच अपघाती ठरत आहे.

anews Banner

Leave A Comment