Home नांदेड रासायनिक खताचे दर गगनाला तर शेतकरी देशोधडीला” सरकार मायबाप शेतकऱ्यांनी जगावं तरी...

रासायनिक खताचे दर गगनाला तर शेतकरी देशोधडीला” सरकार मायबाप शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं!

159
0

राजेंद्र पाटील राऊत

“रासायनिक खताचे दर गगनाला तर शेतकरी देशोधडीला”

सरकार मायबाप शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं!
“शेतकऱ्यांच्या जन्माला या मग कळेल शेतकर्यांची व्यथा”
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
एक शेतकरी या नात्याने!!!
या कोरोणा महामारीच्या परिस्थितीमध्ये एकही दिवस विश्रांती सुट्टी न घेता निरंतर काम करुन आपला देश कसा प्रगतीपथावर जाऊन स्वावलंबी कसा होईल. असे प्रयत्न करणार्या शेतकऱ्यांपुढे यावर्षी रासायनिक खतांच्या दरवाढीचे मोठे संकट या केंद्र सरकारने निर्माण केले आहे.टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी दिवस रात्र काबाडकष्ट करणारा शेतकरी जगावं तरी कसं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारचे दाखवायचे दात वेगळे तर खायचे दात वेगळे हि भुमिका जर सरकार घेत असेल तर शेतकरी पण ज्या दिवशी स्वतासाठी स्वतापुरतेच जर पिकविण्याचे ठरवेल ना मग त्या दिवशी कळेल शेतकरी काय चिज हाय ते.
सरकारला प्रशासनाला एक विनंती लवकरात लवकर खतांच्या किमती कमी करा अन्यथा आम्ही रासायनिक खताचा बहिष्कार करुन‌ कोणताही शेतकरी खत खरेदी करणार नाही आम्ही फक्त स्वतःपुरतेच पिकेल तेवढीच मेहनत करणार.

Previous articleऑल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या जिल्हासहसचिव पदी जावेद अहेमद यांची निवड
Next articleकोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाला जनतेच्या सहकार्याची गरज – डॉ. मीनलताई खतगावकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here