Home नांदेड ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या जिल्हासहसचिव पदी जावेद अहेमद यांची निवड

ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या जिल्हासहसचिव पदी जावेद अहेमद यांची निवड

147
0

राजेंद्र पाटील राऊत

ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या जिल्हासहसचिव पदी जावेद अहेमद यांची निवड

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड जिल्हा ऑल इंडिया तन्जीम ए इंसाफच्या दि.१६ में रोजी च्या वार्षिक बैठकीत जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद,उपाध्यक्ष मोईन कुरेशी, सचिव एडवोकेट श्रीधर कांबळे, भीमराव जाधव , प्रोफेसर जुबेर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

त्यात नांदेड शहर आल इंडिया तंझीम ए इन्साफ या सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हासहसचिव पदी देगलूर तालुक्यातील सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद अहेमद यांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीचे आँल इंडिया तंन्जिम ऐ इंन्साफचे तालुकाअध्यक्ष अँड.विलायत अली काझी, सय्यद बासीत ,हबिब रहेमान ,शेख असलम ,अब्दुल हई, शेख अफजल अटकळीकर , शेख रफीक अहेमद ,प्रहार संघटनेचे तालुकाप्रमुख कैलास येसगे,कावळगावकर ,अँड.अविनाश सुर्यवंशी , बिलोलीचे सय्यद रियाज व आदींनी स्वागत केले.

Previous articleपिंगळवाडेत आरोग्य उपकेंद्राच्या छताचे पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान
Next articleरासायनिक खताचे दर गगनाला तर शेतकरी देशोधडीला” सरकार मायबाप शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here