Home कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण

जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण

182
0

 

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत दिनांक 20 ते 28 एप्रिल या कालावधीत 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.
दिनांक 20 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे – श्री हॉस्पीटल-4, सचिन सुपर स्पेशालिटी क्लिनिक-12, सनराईज हॉस्पीटल-8, मेट्रो हॉस्पीटल-6, जानकी नर्सिंग होम-6, स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-8, पल्स हॉस्पीटल-4, मगदूम हॉस्पीटल-6, अंतरग हॉस्पीटल-6, अलायन्स हॉस्पीटल-20, कुडाळकर हॉस्पीटल-6, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-20, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, डी. वाय. पाटील हॉस्पीटल-15, ॲस्टर आधार हॉस्पीटल-20, सिध्दीविनायक हॉस्पीटल-10, नारायणी हॉस्पीटल-6, गंगा प्रकाश हॉस्पीटल-8, गोलपे हॉस्पीटल-4, सिध्दनाथ हॉस्पीटल-4, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-3, अनिश कोव्हिड हॉस्पीटल-4, संजिवनी हॉस्पीटल-6, दत्त साई हॉस्पीटल-6, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-8, माने केअर हॉस्पीटल-4, टुलिप हॉस्पीटल-4, नार्थ स्टार हॉस्पीटल-4, महालक्ष्मी हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-4, महालक्ष्मी हॉस्पीटल-4, श्री सेवा क्लिनिक-4, शतायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल-6, रत्ना मेडीकेअर सेंटर-6, मंगलमुर्ती हॉस्पीटल-8, संजिवनी हॉस्पीटल-6, सरस्वती मेडीसिटी हॉस्पीटल-6, कर्निक हॉस्पीटल-2, कानडे हॉस्पीटल-4, अशोका हॉस्पीटल-2, मेट्रो हॉस्पीटल-3 असे एकूण 279 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.
दिनांक 22 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे – गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी-6, शरंन्या हार्ट केअर नर्सिंग होम-8, जानकी नर्सिंग होम-8, के.पी.सी. हॉस्पीटल-8, सिटी हॉस्पीटल-6, महालक्ष्मी हॉस्पीटल-8, मुधळे नर्सिंग होम-6, विजय हॉस्पीटल-4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-8, सिध्दीविनायक हॉस्पीटल-4, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-6, ॲस्टर आधार हॉस्पीटल-6, सिध्दनाथ हॉस्पीटल-6, कर्निक हॉस्पीटल-4, अॅपेक्स हॉस्पीटल-6, श्री दत्त हॉस्पीटल-6, सरस्वती हॉस्पीटल-6, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, स्वास्तिक हॉस्पीटल-6, नारायणी हॉस्पीटल-6, मोरया मल्टीसिटी हॉस्पीटल-4, आश्विनी हॉस्पीटल-4, आशिर्वाद क्लिनिक-2, अंलायन्स हॉस्पीटल-16, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-8, माने केअर हॉस्पीटल-6, संजिवनी हॉस्पीटल-4, शतायु हॉस्पीटल-6, कुडाळकर हॉस्पीटल-4, जे.जे.मगदूम हॉस्पीटल-4, मोरया नर्सिंग होम-4, सिध्दीविनायक हॉस्पीटल-10, विन्स हॉस्पीटल-2, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, प्रकाश फार्मसी-6, हृदय हॉस्पीटल-5, गोलपे हॉस्पीटल-5, दत्त साई हॉस्पीटल-6, स्टार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-5, नार्थ स्टार हॉस्पीटल-3, रत्ना मेडीकेअर सेंटर-4, लाईफलाईन फार्मा-6, ऑरेंट मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, सनराईज हॉस्पीटल-8, डी.वाय. पाटील हॉस्पीटल-8, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-4, सरस्वती मिडीया सिटी हॉस्पीटल-6, टुलिप हॉस्पीटल-4, अथायु हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-2, ॲपेक्स हॉस्पीटल-4, देसाई हॉस्पीटल-6, कामटे हॉस्पीटल-2 हॅटीग्रे हॉस्पीटल-4, हंजी मेडीकेअर-2 असे एकूण 310 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.
दिनांक 26 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे –अॅस्टर आधार हॉस्पीटल-20, सिटी हॉस्पीटल-8, डी. वाय. पाटील हॉस्पीटल-14, जानकी नर्सिंग होम -10, अथायू हॉस्पीटल- 14, टुलीप हॉस्पीटल-4, डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-12, सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल-8, साई कॅड्रिक सेंटर-12, ॲपल सरस्वती हॉस्पीटल- 24, गोलपे हॉस्पीटल-6, गंगा प्रकाश हॉस्पीटल-8, केसरकर हॉस्पीटल-6, श्रावस्ती हॉस्पीटल-12, दत्त साई हॉस्पीटल-8, आनंद नर्सिंग होम-4, सरस्वती मेडी सिटी हॉस्पीटल- 8, आस्था हॉस्पीटल- 8, हृदय हॉस्पीटल-8, संजिवनी हॉस्पीटल-8, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 8, देसाई हॉस्पीटल-6, श्री हॉस्पीटल-2, कुडाळकर हॉस्पीटल-2, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-10, कानडे हॉस्पीटल-4, सनराईज हॉस्पीटल-8, श्री व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-6, अंतरंग हॉस्पीटल-2, सिध्दीगिरी हॉस्पीटल-6, पूर्व पुण्यायी हॉस्पीटल-2, दत्त सहकारी साखर कारखाना-8, मगदूम हॉस्पीटल- 6, सिमंदर जैन मंदिर कोव्हिड केअर सेंटर-8, सिंध्दनाथ हॉस्पीटल-8, महालक्ष्मी हॉस्पीटल- 8, योगी दत्त हॉस्पीटल-6, नारायणी हॉस्पीटल-10, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-6, पल्स हॉस्पीटल-8, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-8, मोरया नर्सिंग होम-4, श्री सिध्दी नर्सिंग होम-2, यशवंत धर्मरथ रुग्णालय-2, सुर्या हॉस्पीटल-12, विजय हॉस्पीटल-6, दत्तकृपा हॉस्पीटल-2, मुदळे नर्सिंग होम-6, सिध्दीविनायक हॉस्पीटल-12, मेट्रो हॉस्पीटल-10, विन्स हॉस्पीटल-4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-10 असे एकूण 408 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.
दिनांक 27 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे –अशोका हॉस्पीटल-2, कुकरेजा नर्सिंग होम-2, सिध्दनाथ हॉस्पीटल-3, कर्निक हॉस्पीटल-3, के. पी. सी. हॉस्पीटल-4, आशिर्वाद हॉस्पीटल-2, सावित्री सुपर स्पेशालिटी क्लिनिक-2, अशोक काजवे हॉस्पीटल-5, एस.एम.डी. हॉस्पीटल-2, पायोस मेडीलिक्स प्रा. लि.-5, केअर हॉस्पीटल-2, चौधरी हॉस्पीटल-4, महात्मा गांधी हॉस्पीटल-4, हेडगेवार रुग्णालय-2, योगी दत्ता हॉस्पीटल-2, आशिर्वाद हॉस्पीटल-2, सिध्दीविनायक हॉस्पीटल-2, घाटगे हॉस्पीटल-4, बर्नले हॉस्पीटल-2, काटकर हॉस्पीटल-4, सरस्वती हॉस्पीटल-2 स्वास्तीक हॉस्पीटल-4, मेट्रो हॉस्पीटल- 3, विन्स हॉस्पीटल-1, ऑरेंज मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, सिटी हॉस्पीटल- 3, विजय हॉस्पीटल-3, कृष्णा हॉस्पीटल-3, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-3, पूर्व पुण्यायी हॉस्पीटल-1, संजिवनी हॉस्पीटल-2, महालक्ष्मी हॉस्पीटल-2, ॲस्टर आधार हॉस्पीटल-4, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 2, गुरुप्रसाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल- 2, हिरेमठ हॉस्पीटल-2, अथायु हॉस्पीटल-6, शतयु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, अलांयन्स हॉस्पीटल-12, हृदय हॉस्पीटल-4, घाटगे हॉस्पीटल-2 असे एकूण 125 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.
दिनांक 28 एप्रिल रोजी रुग्णालयांना वितरण करण्यात आलेले रेमडिसिवीर याप्रमाणे –अथायु हॉस्पीटल-4, डी.वाय.पाटील हॉस्पीटल-8, ॲपल सरस्वती हॉस्पीटल-5, जानकी नर्सिंग होम-5, स्वास्तिक हॉस्पीटल- 6, साई कॉड्रीक हॉस्पीटल-4, ॲस्टर आधार हॉस्पीटल-10, सिटी हॉस्पीटल- 4, सदगुरु मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-4, सरस्वती मेडीसिटी हॉस्पीटल-6, सिध्दीविनायक हॉस्पीटल-2, श्री गणेश कोव्हिड हॉस्पीटल-2, हिरेमठ हॉस्पीटल-4, दत्त सहकारी साखर कारखाना-4, संजीवन हॉस्पीटल-5, एस.एम.डी. हॉस्पीटल-2, चौधरी हॉस्पीटल-4, शतायु हॉस्पीटल-4, माने केअर हॉस्पीटल-5, आशिर्वाद क्लिनिक-4, केअर हॉस्पीटल-2, सार्थिकी कोव्हिड सेंटर-2, आशिर्वाद हॉस्पीटल-2, अशोक काजवे हॉस्पीटल-3, जे. जे. मगदूम हॉस्पीटल-4, कुंभार हॉस्पीटल-2, अनीश हॉस्पीटल-2, सरस्वती हॉस्पीटल-2, सुशिल डिस्ट्युबिटर्स-2, मुदळे नर्सिंग होम-2, व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-2, श्री व्यंकटेश्वरा हॉस्पीटल-2, रत्ना मेडिकेअर सेंटर-2, शरंन्या हार्ट केअर नर्सिंग होम -2, सिमंदर जैन मंदिर कोव्हिड केअर सेंटर-2, श्री दत्त हॉस्पीटल-2, अशोका मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, महालक्ष्मी हॉस्पीटल-2, सरस्वती हॉस्पीटल-2, साई नर्सिंग होम-2, केळवळकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, पल्स हॉस्पीटल-2, श्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल-2, ऑरेंज हॉस्पीटल-2, ॲपेक्स हॉस्पीटल-2, श्री सिध्दी नर्सिंग होम-2, कामटे हॉस्पीटल-2 असे एकूण 192 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. असे एकूण 1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे.

Previous articleमहाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार
Next articleशेतकर्‍यांच्या नशिबी, आता अवकाळी..! •••वादळी वार्‍यासह पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान•••
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here