Home गडचिरोली गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली-चंद्रपुर ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट

गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली-चंद्रपुर ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट

81
0

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0020.jpg

गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली-चंद्रपुर ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारता चे नवनियुक्त महामहिम राष्ट्रपती जी आदरणीय द्रोपदी मुर्मु जी यांचे फोटो गडचिरोली-चंद्रपुर गोंडवाना विद्यापीठ ला सप्रेम भेट देण्यात आले
महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो श्री प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस(संघटन)भाजपा ST मोर्चा,महाराष्ट्र तथा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलीत मित्र, महाराष्ट्र व रेखाताई डोळस प्रदेश सदस्य भाजपा महिला मोर्चा,महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते मा.डाॅ.प्रशांत जी बोकारे मा.कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली-चंद्रपुर व मा.डाॅ.श्रीराम जी कावळे,प्र.कुलगुरु,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली-चंद्रपुर याना सप्रेम भेट देण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here