Home रत्नागिरी सरपंच विठ्ठल सावंत यांच्या हस्ते पाली येथे कुस्ती सराव केंद्राचे उदघाटन

सरपंच विठ्ठल सावंत यांच्या हस्ते पाली येथे कुस्ती सराव केंद्राचे उदघाटन

137

आशाताई बच्छाव

IMG-20220806-WA0019.jpg

सरपंच विठ्ठल सावंत यांच्या हस्ते पाली येथे कुस्ती सराव केंद्राचे उदघाटन

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा  न्युज नेटवर्क)-तालुक्यातील पाली येथे कुस्ती सराव केंद्राचे उदघाटन सरपंच विठ्ठल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्ती सराव केंद्राचा फायदा पाली आणि नजीकच्या गावातील कुस्तीपटूना होणार आहे. पाली ग्रामपंचायत इमारतीमधील हॉल मध्ये कुस्ती सराव केंद्र सुरू करण्यात आले आहे.

उद्घाटनाला कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर, कार्याध्यक्ष डाॅ.चंद्रशेखर केळकर, प्रमुख कार्यवाह सदानंद जोशी, उपसरपंच संतोष धाडवे, सदस्य व माजी सरपंच संदीप गराटे, अतुल सावंत, शांताराम काजरेकर, स्वप्निल घडशी, विक्रांत माईन, अतुल गराटे, साहिल खटकुल, भावेश सावंत आदी उपस्थित होते. उद्योजक अण्णा सामंत, माजी जि.प सदस्य रामभाऊ गराटे, ग्रामसेवक गजानन देवजी बडद यांनी सराव केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला व कुस्तीपटूंना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleचित्पावन ब्राह्मण मंडळाच्या बुस्टर डोस शिबिराला प्रतिसाद
Next articleगोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली-चंद्रपुर ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.