• Home
  • भारतीय जनता पार्टी विक्रमगड शहराच्या तर्फे विक्रमगड नगर पंचायतच्या व सिओ धिरज चव्हाण यांच्या भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषण

भारतीय जनता पार्टी विक्रमगड शहराच्या तर्फे विक्रमगड नगर पंचायतच्या व सिओ धिरज चव्हाण यांच्या भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषण

भारतीय जनता पार्टी विक्रमगड शहराच्या तर्फे विक्रमगड नगर पंचायतच्या व सिओ धिरज चव्हाण यांच्या भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषणासाठी विक्रमगड शहराचे अध्यक्ष परेशजी रोडगे दि 1/3/2021रोजी पासुन नगरपंचायत समोर आयोजित केले होते तरी या उपोषणाला भेट देउन पाठीबा दर्शवण्यासाठी माननीय आमदार सजंयजी केळकर जिल्हा अध्यक्ष मा नंदकुमार पाटील जिल्हा नेते मा बाबाजी काठोळे,कुणबी सेना प्रमुख श्री विश्वानथजी पाटील व भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस मा संतोषजी जनाटे श्री सुशील औसरकर तालुका माजी प्रदेश चिटणीस अर्चना वाणी तालुका अध्यक्ष जयप्रकाश आळशी जिल्हा उपाध्यक्ष महेश आळशी जिल्हा कृषी आघाडी अध्यक्ष मधुकर खुताडे जिल्हा वैद्यकीय सेल अध्यक्ष डॉ सुधाकर पाटील जिल्हा पदाधिकारी पुडंलीक भानुशाली मंगेश औसरकर कृणाल साळवी संतोष भोई आज बुधवार दि 3/3/2021 संध्याकाळी 7-30 वाजता उपस्थित झाले व मा.तहसीलदार यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे भ्रष्टाचार चौकशीच्या आदेशाचा पञ खालील पत्रा प्रमाणे दिल्याने मा.आमदार संजय केळकर यांचे हस्ते उपोषण कर्ते परेशजी रोडगे जूस देउन उपोषणाची सागंता झाली या आमरण उपोषणाचे नियोजनात निशिकांत संखे दिपक पावडे प्रतीक आळशी हसमुख पटेल व तालुका जिल्हा शहर पदाधिकारी यांनी सहभाग घेतला

anews Banner

Leave A Comment