Home Breaking News *आता फास्टटॅग वर मिळणार पेट्रोल डिझेल*

*आता फास्टटॅग वर मिळणार पेट्रोल डिझेल*

287
0

*आता फास्टटॅग वर मिळणार पेट्रोल डिझेल*
राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्युज
टोल प्लाझावर येणाऱ्या वाहनांसाठी FASTag बंधनकारक केला आहे. या FASTag चा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकारने आणखी काही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सुविधांच्या माध्यमातून तुम्ही आता पेट्रोल-डिझेल भरू शकता. इतकेच नाहीतर या FASTag च्या माध्यमातून तुम्ही CNG ही भरू शकता.
केंद्र सरकारकडून FASTag मल्टिपर्पज सुविधेत काम करण्यास सुरुवात करत आहे. सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर या सर्व सेवा-सुविधा दिल्या जाणार आहेत.

Previous articleभारतीय जनता पार्टी विक्रमगड शहराच्या तर्फे विक्रमगड नगर पंचायतच्या व सिओ धिरज चव्हाण यांच्या भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषण
Next articleगौरव बागलाण चा *कोरोना योद्धा सन्मान 2021* उत्साहात प्रदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here