Home Breaking News गौरव बागलाण चा *कोरोना योद्धा सन्मान 2021* उत्साहात प्रदान

गौरव बागलाण चा *कोरोना योद्धा सन्मान 2021* उत्साहात प्रदान

152
0

गौरव बागलाण चा *कोरोना योद्धा सन्मान 2021* उत्साहात प्रदान🌹🌹🌹

👉 *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना व शिक्षक भारती संघटना,रोटरी क्लब ऑफ देवमामलेदार व R B हरबल ऍग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार प्रदान*

*सर्व पुरस्कारार्थीचे हार्दिक अभिनंदन* 🌹🌹🌹

आज दि 3/3/2021 रोजी आपल्याला कळविण्यात आनंद होतो की बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक,आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांच्या सन 2020/21 मधील *कोरोना महामारी काळात केलेल्या कामाची दखल म्हणून तालुक्यातील 65 कर्मचाऱ्यांना* देवमामलेदार देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष श्री भालचंद्र आप्पा बागड यांच्या अध्यक्षतेखाली *कोरोना योद्धा सन्मान 2021 प्रदान*🌹🌹 करण्यात आला

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
*मा श्री तुषारदादा शेवाळे* (अध्यक्ष म वि प्र संस्था नाशिक),
*मा श्री रामदासजी पाटील* ( अध्यक्ष R B हरबल ऍग्रो सटाणा),
*मा श्री प्रीतम ततार (* अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ देवमामलेदार) ,
*मा श्री अनिल पाटील* ( मा जि प सदस्य नाशिक),
*मा श्री एच एन काथेपुरी साहेब* (सहा गटविकास अधिकारी बागलाण),
*मा श्री टी के धोंगडे साहेब* (गटशिक्षणाधिकारी प स मालेगाव), *मा श्रीम सी डी देवरे मॅडम* (गटशिक्षणाधिकारी पस बागलाण), *मा डॉ श्री हेमंत अहिरराव* (तालुका वैद्यकीय अधिकारी प स बागलाण),
*मा श्री व्ही बी पगार साहेब(* शिक्षण विस्तार अधिकारी प स बागलाण),
*मा श्री के पी पगार साहेब* (शिक्षण विस्तार अधिकारी प स बागलाण)
*मा श्री अशोक बच्छाव* ( प्राचार्य एकलव्य स्कुल अजमिर सौंदाने),
*मा श्री बा जी पगार(* संचालक रोटरी क्लब ऑफ देवमामलेदार),
*मा श्री एम एस भामरे* ( केंद्रप्रमुख प स बागलाण),
*मा श्री राजू गायकवाड* ( केंद्रप्रमुख प स बागलाण),
*मा श्री हिरालाल बाबूलाल बधान सर* ( केंद्रप्रमुख प स बागलाण) आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान 2021 प्रदान करण्यात आले

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुनी पेन्शन हक्क संघटना बागलाण चे अध्यक्ष निलेश पाटील यांनी केले.अध्यक्ष सूचना शिक्षक भारती संघटना बागलाण चे अध्यक्ष जगदीश दळवी यांनी मांडून आभार सतिश मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांडुरंग पाटील सर यांनी केले.

यावेळी कार्यक्रम आयोजित करण्यात जुनी पेन्शन हक्क संघटना व शिक्षक भारती संघटना बागलाण चे हेमंत महाले, महेंद्र भामरे, संजय शेवाळे, दीपक पाटील, संदीप कोठावदे,निलेश पवार, भाऊसाहेब चव्हाण,विनोद गवळी,संदीप रौद्ल ,भारत भदाणे तसेच सर्व पदाधिकारी व पुरस्कार प्राप्त तालुक्यातील शिक्षक,आरोग्य व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

*तालुक्यातील सर्व मान्यवर व पुरस्कारार्थीचे कार्यक्रमात सहभागी होऊन पुरस्कार स्वीकारल्याबद्दल हार्दिक आभार🙏🙏🙏*

आपलीच
*महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना व शिक्षक भारती संघटना बागलाण जि नाशिक*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here