• Home
  • नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 ,मुखेड तालुक्यातून सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे नामनिर्देशनपत्र दाखल..

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 ,मुखेड तालुक्यातून सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे नामनिर्देशनपत्र दाखल..

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 ,मुखेड तालुक्यातून सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे नामनिर्देशनपत्र दाखल..

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक 2021 साठी मुखेड तालुक्यातून सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी नामनिर्देशन पत्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी लतीफ पठाण साहेब यांच्याकडे दाखल केले. यावेळी , माजी पालकमंत्री माननीय डी. पी .सावंत साहेब, माननीय आमदार वसंतराव चव्हाण, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर अभिनेते अनिल मोरे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, तालुकाअध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर , जिल्हा परिषद प्रतिनिधी संतोष बोनलेवाड, शिवलिंग पाटील काम जळगेकर, माधवराव पाटील उंद्रीकर, विजयकुमार पाटील येवतीकर, शौकत पठाण सावरगावकर, दीपक पत्रे, वामनराव पाटील, चेअरमन बालाजी वडजे, संदीप पाटील, डॉ दबडे ,गुलाबराव नाईक, हनमंत देवकते मंडलापुरकर, प्रा. अखील येवतीकर, संदीप पाटील बेटमोगरेकर, गुणवंतराव नाईक, गणेश पाटील मंडलापुरकर, विजयकुमार पाटील येवतीकर, शादूल दापकेकर, संजय पाटील, दत्ता पाटील हळणीकर व इतर मान्यवर व असंख्य कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment