Home Breaking News मराठवाडा भूषण डॉ.दिलीपरावजी पुंडे साहेब यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यू .एच ....

मराठवाडा भूषण डॉ.दिलीपरावजी पुंडे साहेब यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यू .एच . ओ.)सर्प दंश व्यवस्थापन तज्ञ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा

105
0

मराठवाडा भूषण डॉ.दिलीपरावजी पुंडे साहेब यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यू .एच . ओ.)सर्प दंश व्यवस्थापन तज्ञ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा संपन्न…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मराठवाडा भूषण डॉ. दिलीप रावजी पुंडे साहेब जागतिक आरोग्य संघटनेच्या डब्ल्यूएचओ सर्पदंश व व्यवस्थापन तज्ञ सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस चे तालुका-उपाध्यक्ष उत्तमअण्णा चौधरी ,सत्कारमुर्ती दिलीपरावजी पुंडे साहेब ,प्रमुख उपस्थीती काँग्रेस चे शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार ,डाॕ.पी.बी.सीतानगरे साहेब हे होते. शाल,फेटा व पुष्पहार घालून सत्कार करताना सुप्रभात चे अध्यक्ष लक्ष्मण सावकार पत्तेवार ,काँग्रेस चे शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार ,काँग्रेस चे तालुका-उपाध्यक्ष उत्तमअण्णा चौधरी मीलचे मालक अशोक सावकार कोत्तावार व सुप्रभातचे सचीव जीवन कवटीकवार व सर्व सुप्रभात चे सन्माननीय सदस्य उपस्थित होते

अध्यक्षीय सत्कारपर्य भाषणात उत्तमअण्णा चौधरी यांनी बोलताना सांगीतले. डाॅ.दिलीप पांडूरंगराव पुंडे
साहेबांची जागतीक आरोग्य संघटनेने सर्पदंश ऊपचार व्यवस्थापन समीती वर निवड झाली त्या बद्दल मुखेड मध्ये तर आंनद झालाच पण नांदेड जील्ह्यातील लोकांना सुद्धा आंनद झाला. पुंडे साहेब हे ऐक चालते फीरते विद्यापीठ तर आहेतच पण आरोग्य क्षेत्रासाठी दिपस्थंबासारखे उभे आहेत
पूंडेसाहेबांमुळे जागतीक स्तरावर मुखेडचे नांव रोषन झाले.
आपल्या भागातील गोरगरीब जनतेला ऊच्चस्तरीय ऊपचारांचा लाभ होत आहे त्यामुळे सर्पदंशामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण २५% वरुन १.२ % टक्यावर आले याचे श्रेय फक्त पूंडे साहेबांनाच जाते असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here