Home Breaking News * कोल्हापूर जिल्ह्यातील ८६ बंधारे पाण्याखाली*

* कोल्हापूर जिल्ह्यातील ८६ बंधारे पाण्याखाली*

136
0

* कोल्हापूर जिल्ह्यातील ८६ बंधारे पाण्याखाली*

🎙️🎙️✒️📡कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)🎙️🎙️✒️📡

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील एकूण ८६ बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे.
पंचगंगा नदीवरील-  शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- शिरगाव, राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे व तारळे, वारणा नदीवरील-चिंचोली, माणगाव व कोडोली, कुंभी नदीवरील- शेणवडे, मांडुकली, सांगशी, असळज, सांगरूळ व कळे, धामणी नदीवरील- सुळे, अंबर्डे, पनोरे, गवशी, म्हासुर्ली व शेळोशी, कासारी नदीवरील- कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ तिरपण, ठाणे आवळे व यवलुज, वेदगंगा नदीवरील-निळपण, वाघापूर, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखली व शेलोली, दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली, बाचणी, सुळकुड व दत्तवाड, हिरण्यकेशी नदीवरील-साळगाव, ऐनापूर, गिजवणे, निलजी, सुळेराव, दाभीळ, हरळी, देवडे, खणदाळ व चांदेवाडी, ताम्रपर्णी नदीवरील-कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड व माणगाव, घटप्रभा नदीवरील-पिळणी, बिजुरभोगोली, हिंडगाव गवसे, कानडी सावर्डी, अडकूर व तारेवाडी, तुळशी नदीवरील- घुंगुरवाडी, कांचनवाडी, बाचणी, आरे, बीड, भाटणवाडी व चांदे, कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगांव, सरूडपाटणे, बालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे असे एकूण 86 बंधारे पाण्याखाली आहेत.

Previous article*रावळगावच्या आठवणी आणि मुक्या प्राण्याची माया*
Next article*राधानगरी धरणाच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ.*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here