🛑 एअरटेलची ग्राहकांना भेट, फ्री मध्ये मिळतोय ६जीबी हायस्पीड डेटा 🛑

🛑 एअरटेलची ग्राहकांना भेट, फ्री मध्ये मिळतोय ६जीबी हायस्पीड डेटा 🛑 ✍️ ( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) मुंबई, 2 सप्टेंबर : ⭕ टेलिकॉम कंपनी एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आली आहे. ज्यात युजर्संना ६ जीबी पर्यंत फ्री डेटा दिला जात आहे. कंपनीने जुलै महिन्या…

नायगांव (बा.) भाजपाच्या वातिने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये वाढीव भाव व दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे यासाठी रास्तारोको आंदोलन

नांदेड,दि.१ ; राजेश एन भांगे नायगांव (बा.) भाजपाच्या वातिने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये वाढीव भाव व दूध भुकटीला ५० रुपये अनुदान मिळावे यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.  महायुतीच्या वतीने २१ जुलै २०२० ला राज्यभर शासनाला दुध भेट देऊन मागण्या मान्य नाही झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.…

🛑 राज्याच्या या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता🛑

🛑 ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज) मुंबई :⭕भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये…

सातारा जिल्ह्यात आणखी ६ बळी!

⭕ सातारा जिल्ह्यात आणखी ६ बळी! ⭕ सातारा :( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) कोरोना बाधितांनी द्विशतक ओलांडलेल्या सातारा जिल्ह्यासाठी शुक्रवार बळीवार ठरला. जावली तालुक्यातील वरोशीतील कोरोना बाधिताचा मृत्यू झाला तर उंब्रज येथील दोन महिन्याच्या बाळाचा, नांदलापूर, कराड येथील महिलेचा व पाचगणी येथील मुंबई रिटर्न महिला या…

बांधकाम कामगारांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची मागणी

मालेगांव,(सुनील मिस्तरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- मालेगांव-महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे तसेच संपुर्ण देशभरात लॉकडाऊन चा चौधा टप्पा सुरू आहे . लोकडाऊन च्या या काळात बांधकाम व्यावसायिकांना परवानगी नाकारल्या मुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झालेला आहे.सदर बांधकाम व्यवसायावर मोठ्या प्रमाणात मजुरवर्ग अवलबून आहे या लॉकडाऊन मुळे बांधकाम…