युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी काकासाहेब सांळुके यांची शालेय व्यवस्थापन समितीवर अध्यक्षपदी निवड! _________________
मालेगांव- युवा मराठा न्युज प्रतिनिधी
_____________________
"युवा मराठा न्युज" चे प्रतिनिधी काकासाहेब सांळुके यांची आज नेहरुनगर (झाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली....
बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या पहिल्या विदर्भ नियामक मंडळाची कार्यकारिणी जाहीर
अजय पाटील यांची विदर्भ केंद्राध्यक्षपदी निवड
नागपूर, 16 सप्टेंबर
बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टर , विदर्भ केंद्राची बैठक नुकतीच महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकर नगर येथे पार...
भोकर ता.प्रतिनिधी पवन पवार नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यामधील उद्योजक मारोतरावजी कवळे गुरुजी यांचे चिरंजीव संदीप मारोतराव कवळे यांना उद्योग पुरस्कार जाहीर. पिंपरी चिंचवड( पुणे) येथे व्ही.पी. के...
गरजु निराधार विद्यार्थी, यांच्या बरोबर साजरा केला दिप्ती, जोशी ने वाढदिवस, नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
नांदगांव तालुक्यातील साकोरा जि.प शाळा सेवानगर येथे वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
साकोरा येथील...
नांदगाव-भालूर बस सेवा सुरु करण्यासाठी युवा सेनेचे डेपो मॅनेजर यांना निवेदन
नांदगाव ( प्रतिनिधी अनिल धामणे) नांदगाव ते भालुर मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करणे व बसचा वेळ बदलणे बाबत युवसेनेतर्फे डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे...
मालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी यासाठी व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे
मालेगाव येथून नांदगाव येथे येण्यासाठी सांयकाळी ७ वाजेनंतर एकही बस नसल्याने नांदगाव व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
याबाबत वृत असे की नांदगाव शहराचे आर्थीक दळणवळण मालेगाव...
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विमा कंपनीशी फोन द्वारे संपर्क होत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड-जून व जुलै महिन्यात तीन-चार वेळा अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस तर गरज असताना पावसाची दडी व...
जिंतूर तालुक्यातील बामणी महसूल मंडळ वगळले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
(परभणी)जिंतूर :-पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील बामणी मंडळात पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे प्रशासनाकडून पीकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मंडळातील...
महिला टोल कर्मचारी अन् पोलीस पत्नीत तुंबळ हाणामारी
पिंपळगाव बसवंत (निफाड)-सागर कटाळे युवा मराठा न्यूज नेटवर्क चॅनेल निफाड तालुका प्रतिनिधी पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर टोल भरण्याच्या किरकोळ
कारणातून महिला टोल कर्मचारी अन्
वाहनधारक पोलीस पत्नी यांच्यात वाद
झाला अन् त्याचे रूपांतर हाणामारीत
झाले....
युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत नागणे
मौजे केडगाव ता.दौंड जि.पुणे येथील बस मधील लेडीज बॅग मधील १८ तोळे चोरणारा जेरबंद
यवत गुन्हे शोध पथकाची खेरवा मध्यप्रदेश येथे कारवाई
दिनांक ३१/०७/२०२२ रोजी फिर्यादी अनुराधा आनंद चांडक रा.पुणे मुळ रा.उस्मानाबाद यांनी फिर्याद...