Home नाशिक गरजु निराधार विद्यार्थी, यांच्या बरोबर साजरा केला दिप्ती, जोशी ने वाढदिवस

गरजु निराधार विद्यार्थी, यांच्या बरोबर साजरा केला दिप्ती, जोशी ने वाढदिवस

123

आशाताई बच्छाव

IMG-20220915-WA0019.jpg

गरजु निराधार विद्यार्थी, यांच्या बरोबर साजरा केला दिप्ती, जोशी ने वाढदिवस,                           नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
नांदगांव तालुक्यातील साकोरा जि.प शाळा सेवानगर येथे वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
साकोरा येथील पोस्ट कार्यालय मध्ये तुटपुंज्या पगारावर असलेले कर्मचारी प्रसाद जोशी व कस्तुरी जोशी हे कुटुंब आपल्या मूलीचा वाढदिवस हा नेहमी निराधार, गरीब ,होतकरु,मुलांना शैणणिक साहीत्य वाटप करुन साजरा करत असतात
त्याचप्रमाणे त्यांनी आज आपली मुलगी दिप्तीचा दुसरा वाढदिवस सेवानगर शाळेत जाऊन शाळेतील सर्व मुलांना लागणारे सर्व शैक्षणिक साहीत्य व त्याचबरोबर लाङू, चाॅकलेट वाटप करुण,साजरा करण्यात आला, जोशी कुटूंंबांनी, आपल्या
मुलीचा वाढदिवस शाळेतील सर्व गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा आनंद द्विगुणिक केला त्याबददल शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घूले,शिक्षक दिपक देशमुख,रामदास थैल ,शिक्षिका सोनाली शिंदे अंगणवाङी शिक्षिका मोरे व गावातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले ,गरंजु निराधार गरीब होतकरु विद्यार्थी यांना मदत करुन समाजासाठी खुप कोतुक हस्त बाब आहे असाच वाढदिवस प्रत्येक शाऴेवर जावुन साजरा करावा असे आव्हान शिक्षण, अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी केले

Previous articleनांदगाव-भालूर बस सेवा सुरु करण्यासाठी युवा सेनेचे डेपो मॅनेजर यांना निवेदन
Next articleसंदीप कवळे यांना पुरस्कार जाहिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.