Home नाशिक युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी काकासाहेब सांळुके यांची शालेय व्यवस्थापन समितीवर अध्यक्षपदी निवड!...

युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी काकासाहेब सांळुके यांची शालेय व्यवस्थापन समितीवर अध्यक्षपदी निवड! _________________

67
0

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0033.jpg

युवा मराठा न्युजचे प्रतिनिधी काकासाहेब सांळुके यांची शालेय व्यवस्थापन समितीवर अध्यक्षपदी निवड! _________________
मालेगांव- युवा मराठा न्युज प्रतिनिधी
_____________________
“युवा मराठा न्युज” चे प्रतिनिधी काकासाहेब सांळुके यांची आज नेहरुनगर (झाडी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. नेहरुनगर शाळेचे मुख्याध्यापक किशोर पवार यांनी आज आयोजीत केलेल्या पालक मेळाव्यात पुर्वीच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने,सगळ्या पालकांच्या एकमुखी आवाजात काकासाहेब सांळुके यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.काकासाहेब सांळुके हे झाडी येथील रहिवाशी असून,युवा मराठाचे ते सौंदाणे परिसर प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.मनमिळाऊ,व सामाजिक कार्यात अतिउत्साही असलेल्या काकासाहेब सांळुकेच्या या निवडीचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.या निवड प्रक्रीयेवेळी शिक्षक शिंदे, व बहुतांश पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here