⭕ म्हाळुंगे- येथील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुलात १ हजार बेडस् तयार ! ⭕
पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आपल्या पुणे महापालिकेच्या वतीने १००० बेड्सचे 'आयसोलेशन सेंटर'...
⭕ रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा!
१ जून पासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
नवी दिल्ली : देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना दिलासा देण्यासाठी रेल्वेनं मोठी घोषणा केली आहे. मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक...
⭕ बीड : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आक्रमक ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
बीड : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना राहण्याची चांगली व्यवस्था नाही. तसेच इतरही सुविधा नसल्याचे सांगत जिल्हा रुग्णालतील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. जिल्हा...
⭕ लँकडाऊनमध्ये खुशखबर !
३४९ रुपयेमध्ये मिळणार आता ३ GB डेटा ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई : लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना (work from home) इंटरनेट सेवा पुरत नाही. 1GB किंवा 1.5, 2 GB...
⭕ येत्या दोन महिन्यांत १७ हजार रिक्त पदे भरणार
आरोग्य मंत्री- राजेश टोपे,⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई : आरोग्य विभागातील डॉक्टर्स, विशेषज्ञ,नर्स,कर्मचारी यांची १७ हजार रिक्त पदे येत्या दोन महिन्याच्या आत भरण्यात येतील.त्यासाठी विभागाची सविस्तर...
⭕ करोना संकट हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई : कोरोनाचे संकट हाताळण्यात राज्यातील ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळला जात आहे.राज्य सरकारचा प्रत्येक बा बतीतला नाकर्तेपणा निदर्शनास आणून...
⭕ औरंगाबाद जिल्ह्यात १११७ कोरोना बाधित , आज ४१ रुग्णांची वाढ! ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
औरंगाबाद : राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रोग अनेक नवे रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आज 41 कोरोनाबाधित...
*सोयगांव मार्कटमध्ये टाकलेल्या छाप्यात १३ लाखाचा गुटखा जप्त*
मालेगांव,(प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-कोरोना संसर्गजन्य व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे आणि मालेगाव शहर कोरोनाचा हाँटस्पाँट ठरलेला असतानाही मालेगांव शहरातल्या सोयगांव मार्कटमध्ये आज जिल्हाधिकारी नाशिक यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर टाकण्यात आलेल्या छाप्यात...
पेठ वडगावच्या रुग्णालयास आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली भेट..!
कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगंले तालुक्यातल्या पेठ वडगांवच्या बळवंतराव यादव रुग्णालयास आज आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.व प्रशासनाने...
⭕ लाँकडाऊन दरम्यान पुर्ण पगार देण्याचे आदेश सरकारनेघेतले मागे, लाखो कामगारांना धक्का! ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वेगाने होत असलेला फैलाव आणि ही साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे...