• Home
  • पेठ वडगावच्या रुग्णालयास आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली भेट..!

पेठ वडगावच्या रुग्णालयास आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली भेट..!

  • पेठ वडगावच्या रुग्णालयास आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली भेट..!
  • कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणगंले तालुक्यातल्या पेठ वडगांवच्या बळवंतराव यादव रुग्णालयास आज आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.व प्रशासनाने कोरोना बाबत गांभिर्याने उपाययोजना अंमलात आणाव्यात यासाठी मार्गदर्शनपर सुचनाही यावेळी आमदार आवळे यांनी संबंधित आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना केल्यात.
anews Banner

Leave A Comment