Home कोरोना ब्रेकिंग लँकडाऊनमध्ये खुशखबर ! ३४९ रुपयेमध्ये मिळणार आता ३ GB डेटा

लँकडाऊनमध्ये खुशखबर ! ३४९ रुपयेमध्ये मिळणार आता ३ GB डेटा

150
0

⭕ लँकडाऊनमध्ये खुशखबर !
३४९ रुपयेमध्ये मिळणार आता ३ GB डेटा ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई : लॉकडाऊनमध्ये अगदी तरुणांपासून ते घरातून काम करणाऱ्यांना (work from home) इंटरनेट सेवा पुरत नाही. 1GB किंवा 1.5, 2 GB डेटा पुरत नाही. यासाठी खास रिलायन्स जिओ, वोडाफोन आणि एअरटेल या तिन्ही कंपन्यांनी 3 GB डेटा असलेला प्लॅन खास ग्राहकांसाठी आणला आहे. काय आहेत तिन्ही कंपन्यांचे प्लॅन आणि काय फायदा मिळणार जाणून घ्या

Reliance jio 349 Plan

वोडाफोन आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी 349 चा प्लॅन आणला आहे. यामध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. यासोबत दररोज 3 GB डेटा, 100 SMS, jio ते jio अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. यामध्ये जिओ ते इतर नेटवर्कसाठी केवळ 1000 मिनिटं मिळणार आहेत.

999 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय आहे खास

Reliance Jio 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक खास सुविधा मिळणार आहेत. 3 GB रोज डेटासह 3 महिन्यांची वैधता मिळणार आहे. जे लोक Work from home करतात त्यांना हा प्लान फायदेशीर ठरणार आहे. 28 दिवसांना 350 रुपयांचा रिचार्ज कऱण्यापेक्षा 999 चा प्लॅन फायदेशीर ठरतो. या शिवाय या प्लॅनमध्ये Jio ते jio ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं आणि 100 SMS दरदिवशी मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता 84 दिवस असणार आहे.

Airtel 401 plan

Airtel कंपनीने ग्राहकांसाठी 401 रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेसह रोज 3 GB डेटा मिळणार आहे. यासोबत DisneyHotstar VIPचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे. एअरटेल ते इतर नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉल आणि रोज 100 SMS मिळणार आहेत.

यामध्ये 558 रुपयांचा 56 दिवसांसाठी आणखी एक प्लॅन आहे. त्यामध्ये 3 GB डेटा, 100 SMS दरदिवशी यासोबत अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

वोडाफोन-आयडिया 599 plan

ग्राहकांना 249 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.51.5 GB डेटा मिळणार आहे. 28 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

ग्राहकांना 399 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.51.5 GB डेटा मिळणार आहे. 56 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

ग्राहकांना 599 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.51.5 GB डेटा मिळणार आहे. 84 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

Previous articleयेत्या दोन महिन्यांत १७ हजार रिक्त पदे भरणार
Next articleजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आक्रमक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here