राजेंद्र पाटील राऊत
आमदार नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी
कोल्हापूर / राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज :शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टाला जामीन अर्ज मागे घेतला आहे ते न्यायालयासमोर शरण गेल. त्यानंतर न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली .
न्यायालयात जाण्यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आत्तापर्यंत राज्य सरकारने मला बेकायदेशीरपणे अटक करण्याचे अनेक प्रयत्न केल. पण आज मी स्वत हून न्यायालयासमोर हजर होत आहे असे नितेश राणे यांनी म्हटले होते.