Home बुलढाणा बोराखेडी पोलीस स्टेशनच्या वतीने पाणपोई पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांचा उपक्रम

बोराखेडी पोलीस स्टेशनच्या वतीने पाणपोई पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांचा उपक्रम

40
0

आशाताई बच्छाव

1000423572.jpg

बोराखेडी पोलीस स्टेशनच्या वतीने पाणपोई पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांचा उपक्रम
मोताळा : युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर

मोताळा : हवामान खात्याच्या

माहिती नुसार मान्सून चे आपल्या निर्धारित वेळे आधीच आगमन झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतांना मात्र सुर्य शांत होतांना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. अनेक जण उष्माघाताचे बळी पडत आहे.
सरकारी रुग्णालया सोबतच खाजगी रुग्णालय सुद्धा वाढत्या तापमाना मुळे उन्हाचा फटका बसलेल्या रुग्णांनी हाऊसफुल्ल आहेत. अश्या परिस्थिती सामाजिक जान म्हणून बोराखेडी पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांनी मोताळा बस स्थानक परिसरात आज शनिवार दिनांक 1 जुन 2024 रोजी दररोजच्या वाढत उन्हाचा प्रकोप पाहता लहान मुले,

वृद्ध, विद्यार्थी व नागरिकांना
पिण्यासाठी थंड पाणी मिळावे
यासाठी पोलीस स्टेशन
बोराखेडी च्या वतीने मोताळा
बस स्थानक परिसरात
बोराखेडी पोलीस निरीक्षक व्यवस्थित रित्या राखता
सारंग नवलकार यांच्या हस्ते या करिता सुरू करण्यात
पाणपोईचे उद्घाटन करून आलेल्या
पाणपोईवे
पाणपोई नागरिकां करीता नागरिकांनी लाभ घ्यावा
सुरू करण्यात आली आहे. असे आवाहन ही यावेळी
दिवसेंदिवस वाढत बोराखेडी पोलीस स्टेशनचे
असलेल्या तापमानात पोलीस निरीक्षक सारंग
आपल्या शरीराचे तापमान नवलकार यांनी केले
यावेळी पोलीस उपनिरीक्षक
विजयकुमार घुले, पोलीस
नाईक विजय पैठणे, रमेश
नरोटे, गणेश सूर्यवंशी, मंगेश
पवार, समाधान दांडगे, वैभव
खरमाळे यांच्या सह पोलीस
कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleकर्जापाई शेतकऱ्याची आत्महत्या गळफास घेऊन शेतकऱ्यांनी संपवली जीवन यात्रा, सततची नापिकी व आर्थिक विवंचेतून घेतला जगाचा निरोप.
Next articleआता तरी सुधरा रे…. यावर्षी संपूर्ण देशात भीषण पाणीटंचाई!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here