Home अमरावती अमरावती शहरात गुंडागर्दीची थैमान; भाजी बाजार येथे तरुण युवाचा खून.

अमरावती शहरात गुंडागर्दीची थैमान; भाजी बाजार येथे तरुण युवाचा खून.

390

आशाताई बच्छाव

1002336805.jpg

अमरावती शहरात गुंडागर्दीची थैमान; भाजी बाजार येथे तरुण युवाचा खून. दैनिक युवा मराठा पी एन देशमुख. अमरावती. अमरावती शहरात गुंडांचे राज्य थैमान घातले असून जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमरावती येथील भाजी बाजार येथे खून झाला असून कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन थोड्यात अंतरावर चौकी आहे. सदर युवकाचा खून होऊन घटनास्थळीत मृत्यू झाला तेथे वातावरण दूषित झालेल्या असून त्या प्रभागातील दुकानदारांनी दुकाने बंद केलेले व त्या युवकाला पाहण्याकरता अनेक लोकांची भेट झाली पोलीस उपायुक्त शिवाजी घुगे आणि क्राईम पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले सदर घटना आज रात्री ८.३० च्या जवळपास भाजी बाजार चौकात सणसणी खून पवन पंजाबराव वानखडे या युवकाचा खून झाला. तिथे तनाव वाढला असून गजबजलेल्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस पथक सदर प्रकरणी सखोल चौकशी तपास मारेकरांचा सुरू आहे अद्याप मारेकरी पळून गेल्यामुळे पोलीस यंत्रणा मारेकरांचा शोध घेत आहे.

Previous articleगडचिरोली शहरातील धानोरा रोड व आरमोरी रोडवरील ट्रॅव्हल्स पॉईंटमुळे अपघाताचा धोका वाढला।
Next articleमेळघाट धारणीतील ९० लाखाच्या अंडी पुरवठा बनावट देयके प्रकरणी एफ आय आर कधी होणार?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.