Home भंडारा पत्रकार डी. जी .रंगारी व पत्रकार संजीव भांबोरे यांचा लवारी /उमरी येथील...

पत्रकार डी. जी .रंगारी व पत्रकार संजीव भांबोरे यांचा लवारी /उमरी येथील लोककला मेळाव्यात सत्कार

30
0

आशाताई बच्छाव

IMG_20240225_210149.jpg

पत्रकार डी. जी .रंगारी व पत्रकार संजीव भांबोरे यांचा लवारी /उमरी येथील लोककला मेळाव्यात सत्कार

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यातील जिल्हास्तरीय प्रबोधनकार कला साहित्य संघ भंडारा व साकोली संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात समाजभूषण पत्रकार डी .जी. रंगारी व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे यांचा भंडारा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मदन रामटेके व अभिनेत्री मीनाक्षी पाखरे मुंबई यांच्या हस्ते यांच्या सामाजिक क्षेत्रातील व पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला . या दोन दिवसीय जिल्हास्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन 23 फरवरी व 24 फरवरी 2024 ला करण्यात आले होते. या लोककला महोत्सवात मराठमोळी लावणी ,राष्ट्रीय कला गोंधळ, आदिवासी गोंडी नृत्य प्रबोधनकार कीर्तन, राणी दुर्गावती गोंडी डान्स ,महाराष्ट्राची लावणी ,कलापथक, भजन मंडळ, डहाका, महिला दंडार ,रुसला पदर मायेचा तीन अंकी नाटक, विविध कला व कवी संमेलन आयोजित करण्यात आलेले होते .सदर कार्यक्रमात सुरमा बारसागडे ,हिरालाल शहारे ,आर्यन नागदेवे ,छगन पुसतोडे ,राम महाजन, भोजराम मेश्राम ,भोजुभाऊ वाडगुरे ,उत्तम मेश्राम, कृणाल लंजे
भोजराम कापगते, रुपेश खोब्रागडे, प्राध्यापक राहुल तागडे, सुभाष मानवटकर , शीलवंत मडामे,शिवकुमार बनसोड, राम महाजन, डोमाजी कापगते, प्रल्हाद मेश्राम, पत्रकार डी जी रंगारी, पत्रकार संजीव भांबोरे, यांचा सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन अभिनेत्री मीनाक्षी पाखरे अभिनेत्री मुंबई व भंडारा जिल्हा समाज कल्याण सभापती मदनभाऊ रामटेके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रबोधनकार भावेश कोटांगले राकेश वालदे ,मनोज कोटांगले मनोज बोपचे ,संजय टेंभुर्णे, ईश्वर धकाते, यशवंत बागडे, धनंजय धकाते, मनोहर गंथाळे ,प्रल्हाद भुजाडे, दिनेश टेंबरे विनोद मुरकुटे, प्रज्ञासील मेश्राम, संदीप कोटांगले ,चंद्रशेखर श्राद्धे, कृष्णा हातझाडे ,जासूद ठाकरे ,अरविंद कांबळे ,अरविंद शिवणकर ,संदीप नागदेवे, संगपाल टेंभुर्णे ,मुकेश गुरूननुले, पितांबर सूर्यवंशी, रोहित मांढरे ,प्रियंका गायधने ,प्रतिमा साखरे, अर्चना काणेकर, वनश्री श्राद्धे, दिपाली यावलकर ,कीर्ती मानकर ,रेश्मा भाग्यवंत माहेश्वरी पटले यांनी सहकार्य केले.

Previous articleदीक्षांत समारंभात ११८ सुवर्ण, २२ रौप्य, २४ रोख रोख पारितोषकाचे वितरण,
Next articleमुलाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या त्या पाच जणांविरुध्द कारवाई करुन न्याय देण्याची कुटुंबियांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here