• Home
  • 🛑 सीएसएमटीजवळ इमारतीचा भाग कोसळला; अनेकजण दबल्याची भीती 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 सीएसएमटीजवळ इमारतीचा भाग कोसळला; अनेकजण दबल्याची भीती 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 सीएसएमटीजवळ इमारतीचा भाग कोसळला; अनेकजण दबल्याची भीती 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 17 जुलै : ⭕ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पोस्ट ऑफिस समोर एक जर्जर इमारतीचा भाग कोसळला आहे. त्यामुळे या परिसरात एकच घबराट पसरली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ढिगारा उपसण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे.⭕

anews Banner

Leave A Comment