Home सोलापूर मौजे कंदर तालुका करमाळा येथील अवैध दारू विक्री व स्टिंग पेय विक्री...

मौजे कंदर तालुका करमाळा येथील अवैध दारू विक्री व स्टिंग पेय विक्री करणारे दुकानदार यांचेवर कार्यवाही करणेबाबत ग्रामपंचायतची करमाळा पोलिस स्टेशनकडे मागणी

22
0

आशाताई बच्छाव

IMG_20231224_070953.jpg

मौजे कंदर तालुका करमाळा येथील अवैध दारू विक्री व स्टिंग पेय विक्री करणारे दुकानदार यांचेवर कार्यवाही करणेबाबत ग्रामपंचायतची करमाळा पोलिस स्टेशनकडे मागणी

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

सोलापूर.
मौजे कंदर तालुका करमाळा येथील अवैध दारू विक्री व स्टिंग पेय विक्री करणारे दुकानदार यांचेवर कार्यवाही करणेबाबत निवेदन कंदर ग्रामपंचायत स्तरावरून करमाळा पोलिस स्टेशन येथे देण्यात आले आहे की,
मौजे कंदर तालुका करमाळा येथे मोठ्या प्रमाणात दारू व स्टिंग पेय विक्री होत असून त्याचे वाईट दुष्परिणाम युवा पिढीवर होत असून,दारू पिणाऱ्याकडून इतर लोकांना त्रास होत असतो,आणि त्यातच त्यांची कौंटूबिक वाद विवाद होत असतो.तसेच स्टिंग पेय यावर सुधा विक्री दुकानदारावर बंदी घालण्यात यावी त्यामुळे लहान मुले त्या वेसणी जात आहेत त्यात कॅफेन चे प्रमाण अधिक असून ते हानिकारक असून,सदर बाबीवर ग्रामसभेत ठराव करण्यात आला असून गावातील सर्व अवैध, वैध दारू विक्री तसेच स्टिंग विक्री बंद करण्याचे सर्वानुमते ठरले तरी यापुढे जे कोणी दुकानदार सदर दारू व स्टिंग विक्री करतील त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी हि विंनती ग्रामपंचायत यांच्याकडून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here