Home नाशिक ●करंजाड येथे मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीर संपन्न ●

●करंजाड येथे मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीर संपन्न ●

123

आशाताई बच्छाव

IMG-20221109-WA0053.jpg

●करंजाड येथे मोफत ह्रदयरोग तपासणी शिबीर संपन्न ●

मनोहर देवरे,करंजाड प्रतिनिधि |युवा मराठा न्युज पेपर व न्युज चॅनल|
ग्रामपंचायत करंजाड व बांधिलकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने डाॅ.वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रूग्णलय व संशोधन केंद्र. नाशिक यांच्या मार्फत आज दि. ०९-१०-२०२२ रोजी मोफत शिबीर आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी गावातील तसेच परीसरातिल नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी मविप्रचे चिटनीस-दिलीप दळवी, संचालक – डाॅ.प्रसाद सोनवणे,महिला सदस्य -श्रीमती शालन सोनवणे,करंजाड सरपंच-श्री.अरूण देवरे व इतर पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous article11 नोहेंबर शुक्रवारला तालुका खरेदी विक्री संघावर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा धडक मोर्चा
Next articleदापोडी मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले मंदिर परिसरातील गैरप्रकारांना बसणार आळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.