Home सोलापूर एसटी बस प्रवास करताना बसमध्ये तिकीट uip मार्फत करता येणार     ...

एसटी बस प्रवास करताना बसमध्ये तिकीट uip मार्फत करता येणार         

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20231212_080107.jpg

एसटी बस प्रवास करताना बसमध्ये तिकीट uip मार्फत करता येणार                                         युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

रा.प. महामंडळात नवीन अॅन्ड्रॉईड ईटीआय मशिन सर्व आगारात कार्यान्वित करण्यात आलेले आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित (Cashless) व्यवहार करण्यात येत आहे. रा.प. महामंडळातही रोकड विरहित (Cashless) सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. रा.प. महामंडळाद्वारे प्रथम टप्पा मध्ये युपीआय QR Code द्वारे पैसे घेण्याची कार्यपध्दती सुरु करण्यात येत आहे. याच्या पुढील टप्प्यात डेबीट व क्रेडीट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे. तरी सद्यस्थिती वाहका द्वारे QR Code मार्फत व्यवहार करण्याची मानक कार्यपध्दती (SOP) सोबत जोडण्यात येत आहे. सदर व्यवहार करताना कोणतेही ट्रान्झेक्यशन फेल झाल्यास एअरटेल क्रमांकाद्वारे ४०० व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे ८८००६८८००६ या क्रमांकास संपर्क करावा, तसेच ई-मेल wecare@aritelbank.com येथे संपर्क करावा. सदर क्रमांक हे २४ तास उपलब्ध आहेत.
तरी सर्व वाहकांना याबाबत अवगत करण्यात यावे. तसेच सदर मानक कार्यपध्दती (SOP) वाहकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी व प्रवाशांना युपीआय QR Code द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Previous articleअमरावती शहरात १लाख ८५ हजाराचे १०२ चाकुसह २ देशी कट्टासह ६आरोपींना अटक.
Next articleचांदूरबाजार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here