Home अमरावती अमरावती शहरात १लाख ८५ हजाराचे १०२ चाकुसह २ देशी कट्टासह ६आरोपींना अटक.

अमरावती शहरात १लाख ८५ हजाराचे १०२ चाकुसह २ देशी कट्टासह ६आरोपींना अटक.

140
0

आशाताई बच्छाव

IMG_20231212_075611.jpg

अमरावती शहरात १लाख ८५ हजाराचे १०२ चाकुसह २ देशी कट्टासह ६आरोपींना अटक.
————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती.
अमरावती येथे ख्रिसमस सन आणि पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर अमरावती मोठा शस्त्र साठा जप्त करण्यात आलेली खळबळ उडाली आहे. ही कारवाई महाराष्ट्र राज्याचे आयुर्वेद शस्त्रविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस आयुक्त डॉ. नवीन चंद्र रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. घटनेचे तार नांदेड मुंबई स मध्य प्रदेश जोडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती शहर शाखा युनिट-२चे पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलिसांनी या प्रकरणी सहा रुपयांना अटक केली आहे. आरोपीची सलग ४८ आज सकल चौकशी करून तसेच विविध ठिकाणी धाडसत्र राबवून तपास दरम्यान त्यांच्याकडून आजपर्यंत १०२ नग खंजर, दोन चायना चाकू, २ नग अग्निशास्त्र देशी कट्टे असा एकूण यवत १ लाख८५ हजार रुपयाचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध व्यवसायाच्या सुरू केली ती बऱ्याच बाबी उघड होण्याची शक्यता असून भविष्यात आणखी काही शस्त्र जप्त केली जातील, असे पोलिसांची म्हणणे आहे. अमरावती २५ तारखेला ख्रिसमस सन साजरा केला जाणार आहे. आणखीन काही शस्त्र जप्त केल्या जातील. तत्पुर्वी१५ डिसेंबर पासून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी हा साठा जप्त करण्यात आल्याने भविष्यातील संभाव्य वाद जमिनीत पोलिसांना यश आले आहे असे पोलिसांची मत आहे. या शस्त्रसाठा महाराष्ट्रातील मुंबई व नांदेड सह जुळण्याचे धागे धोरे समजले असून याप्रकरणी सहा जणांना अटक केलेली आहे. हे सहाही आरोपी १९ते२१ वयोगटातील आहेत. हे शस्त्र, नांदेड येथून मधील जात होते असे चौकशीत आढळून आले गुन्हे शाखेतील पथकाने विशेष मोहीम राबवून त्या अनुषंगाने शहरात घातक शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीवर ठेवू दहा डिसेंबर मध्ये रात्री गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने पेट्रोलिंग करण्यासाठी पाळत ठेवून शस्त्रासह या आरोपींना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात सूत्रधार सोहेल असल्याचे तपास दरम्यान स्पष्ट झाले आहे. तो या व्यवसायात सहा महिन्यापासून आपले जाळे पसरवीत होता असे चौकशी धरण समजले. बाहेरून शस्त्रसाठा ठोकमध्ये विकत घेऊन किरकोळ प्रमाणात शस्त्र विकण्याचा धंदा करीत होता असे समजले. व तो सार्वजनिक ठिकाणी लोकांमध्ये दहशत माजवत असल्याचे कळले अब्दुल सोहेल अब्दुल शेती वय १९ दुरुस्ती नगर अमरावती त्याच्याजवळ एक चाकू खंजीर सहस्त्र मिळून आले त्यानंतर त्याची चौकशी केली असता त्या टोळीतील प्रमुख व इतर साथी धरा याचे नाव सांगितले त्यानुसार प्रमुख अक्रम खान गुड्डू वर्ल्ड बटुलाल खान वय १९ अलीम नगर कब्रस्तान खान रोड अमरावती यास ताब्यात घेतले माहितीनुसार टोळीतील साथीदार फरदीन खान युसुफ खान वय २१ राहुल नगर अमरावती, मुझे मिल खान जफर खान वय २१ गलुस्ती नगर अमरावती, सोफिया मोहम्मद शेख अशपाक वय१९ यास्मिन नगर अमरावती, व जाहीर शहा हमिद शहा वय २० लाल खडी अमरावती यांचे धागेदरवले कारवाई केली असता काही आरोपी फरार झालेले आहेत पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त डॉ. नवीनचंद्र रेड्डी यांनी ही माहिती दिलीगुन्हे शाखा पोलीस आयुक्त सागर पाटील, गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस निरीक्षक राऊत आठवले यांनी आमच्या प्रतिनिधी माहिती दिली असून या संदर्भात नागपूर गेट पोलिसांनी विविध कलमाने गुन्हा नोंदविला.

Previous articleमानवी हक्क भारतीय राज्यघटनेचा आत्मा- सतीश देशपांडे.
Next articleएसटी बस प्रवास करताना बसमध्ये तिकीट uip मार्फत करता येणार         
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here