Home मराठवाडा अंचलगाव शाळेत शिक्षण परिषद

अंचलगाव शाळेत शिक्षण परिषद

131
0

राजेंद्र पाटील राऊत

अंचलगाव शाळेत शिक्षण परिषद

_________________________
औरंगाबाद बबनराव निकम विभागीय संपादक युवा मराठा न्यूज चॅनल अँन्ड पेपर

_________________________

शिक्षण विभागाच्या विविध उपक्रमांतर्गत,
केंद्रप्रमुख सुनील गंगवाल यांच्या मार्गदर्शनाखाली,
लोणी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या अंचलगाव येथे,
जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षकांची शिक्षण परिषद नुकतीच पार पडली, या शिक्षण परिषदेला गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, विस्ताराधिकारी कांबळे, चिकटगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बी. के.जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती, या शिक्षण परिषदेस तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नवनाथ वराडे, गोरख भागवत, कृष्णा राऊत यांनी मार्गदर्शन केले, यावेळी केंद्रांतर्गत शाळेतील बहुसंख्य शिक्षकांची उपस्थिती होती व किशोर काकडे उपसरपंच सारंगधर जाधव, गणेश दूधभाते, गणेश जाधव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, गणेश निकम उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांची उपस्थिती होती

Previous articleसावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आनंदोत्सव उत्साहात साजरा.
Next articleअकोला येथे देशमुख युवा जागृती मंडळाचा सकळ देशमुख समाज मेळावा संपन्न्
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here