Home विदर्भ अकोला येथे देशमुख युवा जागृती मंडळाचा सकळ देशमुख समाज मेळावा संपन्न्

अकोला येथे देशमुख युवा जागृती मंडळाचा सकळ देशमुख समाज मेळावा संपन्न्

146
0

राजेंद्र पाटील राऊत

बुलढाणा,(स्वप्नील देशमुख ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                              काल रविवार दिनांक ०२-०१-२०२२ रोजी अकोला येथे देशमुख युवा जागृती मंडळ यांनी सकळ देशमुख समाज मेळावा आयोजित करण्यात आला
होता.यावेळेस समाजातील लोकांनी प्रचंड अश्या पध्दतीने प्रतिसाद दिला.
यावेळेस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
माननीय आमदार किरणबाप्पू सरनाईक-अमरावती ह्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
समाजातील निवडक लोकांचा त्यांच्या केलेल्या समाजसेवेची दखल घेऊन सन्मान करण्यात आले.
यावेळी समाजाला उपयुक्त असे पंचसूत्री कार्यक्रम म्हणून समाज उपयोग करण्यासाठी डिजिटल माध्यम म्हणजेच वेबसाईट विमोचन करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने आलेल्या समाज बांधवांना कॅलेंडर देण्यात आले.
अश्या पध्दतीने पूर्ण समाज बांधवांना नेत्रदीपक असा हा सोहळा पार पडला आहे.

Previous articleअंचलगाव शाळेत शिक्षण परिषद
Next articleवाखरी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here