Home सोलापूर करमाळा मतदार संघातील रस्ते व बांधकामासाठी तब्बल ६८ कोटींची तरतूद

करमाळा मतदार संघातील रस्ते व बांधकामासाठी तब्बल ६८ कोटींची तरतूद

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20231210_074705.jpg

करमाळा मतदार संघातील रस्ते व बांधकामासाठी तब्बल ६८ कोटींची तरतूद
युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. ७ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये बांधकामासाठी तरतूद केल्याची बजेट प्लेट आज जाहीर झाली असून यामध्ये करमाळा मतदार संघातील प्रमुख जिल्हा मार्ग ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांच्यासह तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी तब्बल ६८ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या भरघोस निधीमुळे तालुक्यातील मुख्य रस्त्यांचा प्रश्न निकाली निघणार आहे.
या निधीमधून महसूल विभागातील ८ मंडळ अधिकारी कार्यालय व २० तलाठी कार्यालयांची बांधकामे करण्यासाठी ४ कोटी २० लाख निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच पारेवाडी ते वाशिंबे रस्ता मोठ्या मुलाचे बांधकाम करणे ३ कोटी ४७ लाख, कुगाव चिखलठाण शेटफळ जेऊर या रस्ता ४ कोटी ९० लाख, पाडे शेलगाव क घोटी फेम मा रस्ता २ कोटी कोर्टी दिवेगव्हाण पारेचाडी रेल्वे स्टेशन रस्ता -३ कोटी, रायगाव बीट इरे पोषळज केडगाव रस्ता – १कोटी, मिरगव्हाण अर्जुननगर सेलगाय क संदि चरकटणे या रस्ता १ कोटी बोरगाव करते मिरगव्हाण निमगाव नेरले वरकुटे रस्ता – १ कोटी, बांगी नंबर २ ते इजीमा १२ वा रस्ता – २ कोटी, फिस्से हिसरे हिवरे ते कोळगाव रस्ता २ कोटी, केतुर २ ते केतुर १ वाशिंबे सोगाब रस्ता या रस्त्याचे रुंदीकरणासह काम करण्यासाठी ७ कोटी ५० लाख, मांजरगाव केतुर २ ते केतुर १ बाशिंचे सोगाच
माळशिरस/प्रतिनिधी। तालुक्यातील विविध रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी तब्बल १०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. राम सातपुते यांनी दिली.
माळशिरस तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आ. राम सातपुते यांनी बामध्ये लक्ष घालून शासन स्तरावर सतत पाठपुरावा केला, त्यानुसार
रस्ता – ५ कोटी, उमरड ते कोठावळे धनगरवाडी रस्ता – १ कोटी सोगाव ते प्रजिमा क्र.३ रस्ता १ कोटी ७० लाख असा तब्बल ४१ कोटींचा निधी करमाळा तालुक्यातील रस्ते विकासासाठी मंजूर झालेला असून करमाळा मतदार संघाला जोडलेल्या ३६ गावांसाठी २३ कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीमधून कव्हे लहू म्हैसगाव या सता २ कोटी ७० लाख, रोपळे क बडशिवणे ते कंदर या रस्ता २ कोटी ७० लाख, जिल्हा हद ते रिधोरे तांदुळवाडी सुलतानपुर रस्ता २ कोटी ४२ लाख, अकोले खुर्द कन्हेरगाव निमगाव इवळस रस्ता २ कोटी, वहाचीबाड़ी ते सापटले रस्ता १ कोटी ५० लाख, वडाचीवाडी ते शिंदेवाडी रस्ता १ कोटी ८० लाख, पिंपरी २ कोटी, निमगाव ते ते उपळवाटे ५ कोटी, रोपळे ते गुंगशी रस्ता -८० लाख, कव्हे ते शिंगेवाडी रस्ता रक्कोटी, रोपळे बिटरगाव शिंगेवाडी रस्ता १ कोटी २० लाख अशी निधीची तरतूद केलेली आहे करमाळा मतदारसंघासाठी तब्बल ६८ कोटी निधी रस्ते व बांधकामासाठी मंजूर झाल्यामुळे हा आमदार संजबमामा शिंदे यांचा निवडचुकीच्या तोंडावरती मास्टर स्ट्रोक मानला
आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here