Home अमरावती राज्यसभेच्या खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक. तिवसा येथील शंकर पटात घडली घटना...

राज्यसभेच्या खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक. तिवसा येथील शंकर पटात घडली घटना या प्रकरणाची चौकशी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल.,?

45
0

आशाताई बच्छाव

IMG_20231127_145738.jpg

राज्यसभेच्या खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक. तिवसा येथील शंकर पटात घडली घटना या प्रकरणाची चौकशी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल.,?
————-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती. (तिवसा) राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर तिवसा येथे आयोजित शंकर पठार दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.तिवसा येथील नवीन न्यायालयाच्या मागे असलेल्या खुल्या मैदानात महाराष्ट्र ग्राम दर्पण व रविराज देशमुख मित्र परिवार तर्फे शंकर पटाचे आयोजन २३ते२५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आली होते.या शंकर पटला २५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार च्या सुमारास खा. बोंडे यांनी कार्यकर्त्यासमवेत भेट दिली. शंकर पटाच्या मैदानाची पाहणी करून व्यासपीठाकडे कार्यकर्त्या समवेत जात असताना खा. बोंडे यांनी भेट दिली होती. शंकर पाटाच्या मैदानाची पाहणी करून व्यासपीठाकडे कार्यकर्त्यासमत जात असताना खा. बोंडे यांच्या दिशेने नागरिकांच्या घोडकेतून अज्ञात व्यक्तीने दगड फिरकला. याबाबत महाराष्ट्र ग्रामदर्पणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध देशमुख यांनी दिवसा ठाण्यात तक्रार दिली त्यावरून तिवसा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दगडफेक करणारा नेमका कोण, याचा माघमुस अद्याप लागला नसून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून दगडफेक करणाऱ्या अज्ञानाचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे. दरम्यान पाठीमागून केलेले या भ्याड हल्ल्याचे सांगत खा. बोंडे यांनी या प्रकरणातील दोषीला पुढे येण्याचे आवाहन दिले. पोलीस तपास करतील आणि आरोपींना ओळखून काढतील असा विश्वास त्यांनी दाखविला. असा भ्याड हल्ला करणाऱ्या अज्ञाताचा पोलीस प्रशासन शोध घेत आहे, दरम्यान, पाठीमागून केलेला भ्याड हल्ला असल्याचे सांगात खा. बोंडे यांनी या प्रकरणातील दोषी पुढे येण्याची अवण केले.

Previous articleसाक्री दरोडा प्रकरणी तरुणीला शोधण्यात पोलिसांना मिळाले यश
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here