Home अमरावती खाते प्रमुखांनो, रजेवर जाता? मग पूर्व परवानगी द्या; अमरावती येथील सीइओ नी...

खाते प्रमुखांनो, रजेवर जाता? मग पूर्व परवानगी द्या; अमरावती येथील सीइओ नी काढले लेखी आदेश.

118

आशाताई बच्छाव

1000342831.jpg

खाते प्रमुखांनो, रजेवर जाता? मग पूर्व परवानगी द्या; अमरावती येथील सीइओ नी काढले लेखी आदेश.
दैनिक युवा मराठा
पी.एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
जिल्हा परिषदेत विविध विभागाचे प्रमुख असलेल्या विभाग प्रमुख सह १४ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी देखील स्वरूपात २५ एप्रिल रोजी आदेश जारी केले आहेत. अमरावती जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध विभागाचे प्रमुख तसेच पंचायत समितीचे गट विकास अधिकारी हे रजेवर जाताना परस्पर अर्ज पाठवून रजेवर जात असताना प्रकार दिवसेंदिवस वाढला होता. विभाग प्रमुख तसेच गट विकास अधिकारी हे अत्यंत जबाबदारीचे पद असल्याने कार्यालयातील प्रमुखाच्या अनुपस्थितीमुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास अडचण निर्माण होते. याद्वारे सर्व विभाग प्रमुख आणि गट विकास अधिकारी यांनी यापुढे रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व लेखी परवानगी घेऊनच रजेवर जावे
अपवादात्मक परिस्थितीत लेखी परवानगी घेणे शक्य नसल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रजेबाबत विनंती करून त्यांच्या मान्यतेचा राजा घेणे बंधनकारक केले आहे. यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय प्रमुख राजे वर गेल्यास याबाबतची गंभीर नोंद घेण्यात यावी. याविषयी दक्षता घेण्याचे या लेखी या देशात अमरावती जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुख तसेच १४ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या लेखी आदेशात बजावले आहे. युवाप्रमुख गटविकास अधिकारी अत्यंत जबाबदारीचे पदे आहे मात्र बरेचदा विभाग प्रमुख विकास अधिकारी हे परस्पर अर्ज पाठवून रजेवर निघून जायचे त्यामुळे प्रशासनात महत्त्वाच्या विषयाबाबत निर्णय घेताना अडचणी येत असत त्यामुळे जिल्हा परिषदेस पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी रजेवर जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी बंधनकारक केलेआहे. असे आमच्या प्रतिनिधी यांना संतोष जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी माहिती दिली आहे.

Previous article१ मे जागतिक कामगार दिनानिमित्त महावितरणचे गजानन जाधव यांना गुणवंत कामगार पुरस्कार
Next articleमोबाईल काही सुटना नही! (मर्मभेदी वैचारीक लेख)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.