Home उतर महाराष्ट्र साक्री दरोडा प्रकरणी तरुणीला शोधण्यात पोलिसांना मिळाले यश

साक्री दरोडा प्रकरणी तरुणीला शोधण्यात पोलिसांना मिळाले यश

748

आशाताई बच्छाव

IMG_20231127_085721.jpg

साक्री दरोडा प्रकरणी तरुणीला शोधण्यात पोलिसांना मिळाले यश
(दिपक जाधव ब्युरो चीफ)
धुळे/नंदुरबार -काल साक्री शहरात पडलेल्या सशस्त्र दरोड्यात दरोडेखोरांनी निशा शेवाळे या तेवीस वर्षीय तरुणीचे अपहरण केले होते त्यामुळे संपूर्ण धुळे जिल्हा या घटनेमुळे हादरून गेला होता.धुळे जिल्हा पोलिस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी वेगवेगळे पोलिस पथक तयार करुन या घटनेचा कसून शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या त्यानुसार साक्री पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम यांच्या पथकाला अपहरण करण्यात आलेली तेवीस वर्षीय तरुणीला शोधण्यात यश आलं असून सदर तरूणी मध्यप्रदेशातील सेंधवा येथे मिळून आली तर दरोडेखोरांना सुध्दा लवकरच जेरबंद केले जाईल असे साक्रीचे पोलिस निरीक्षक निकम यांनी सांगितले

Previous articleचाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
Next articleराज्यसभेच्या खासदार अनिल बोंडे यांच्यावर दगडफेक. तिवसा येथील शंकर पटात घडली घटना या प्रकरणाची चौकशी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल.,?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.