Home जळगाव चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

201

आशाताई बच्छाव

IMG_20231127_083557.jpg

चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील: चाळीसगाव तालुक्याला २६ रोजी सध्याकाळी अवकाळी पावसाने झोडपले. अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात पेरणी झालेल्या रब्बी पिकांना मोठा फटाका बसला आहे. सुमारे पाऊण तास झालेल्या पावसाने सर्वाचीच तारां बळ उडाली. तालुक्यात पातोंडा, ओझर, टाकळी, खडकी आदी ठिकाणी पाऊस झाला.
जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. जिल्ह्यात पावसामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Previous articleसाक्री तालुका हादरला दरोडेखोराकडून तरुणीचे अपहरण
Next articleसाक्री दरोडा प्रकरणी तरुणीला शोधण्यात पोलिसांना मिळाले यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.