Home नांदेड दिव्यांग, वृद्ध, निराधारांच्या हक्कासाठी मौजे करडखेड येथे शाखेच्या बोर्डाचे अनावरण.

दिव्यांग, वृद्ध, निराधारांच्या हक्कासाठी मौजे करडखेड येथे शाखेच्या बोर्डाचे अनावरण.

127
0

आशाताई बच्छाव

IMG-20221007-WA0023.jpg

दिव्यांग, वृद्ध, निराधारांच्या हक्कासाठी मौजे करडखेड येथे शाखेच्या बोर्डाचे अनावरण.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर -मौजे करडखेड येथे दिव्यांग, वृद्ध ,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या शाखेच्या बोर्डाचे अनावरण संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर,अनेक मान्यवराच्या ऊपस्थीत बोर्डाचे व मेळावा संपन्न झाला.
दिव्यांग बांधवानी दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नहि हे कार्यक्रभातुन दाखऊन दिले
गावकऱ्याच्या वतीने प्रमुख पाहुण्याला वांजत्री वाजत मिरणुकीने बोर्डाचे फटाके फोडुन बोर्डाघे अनावरण करण्यात आले.
व दिव्यांग,वृध्द,निराधार यांचा मेळाव्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल तर प्रमुख पाहुणे कैलास येसगे, शाल श्रीफळ देऊन सत्कार मान्वराचा करण्यात आला. सुत्रसंचलन यांनी केले. प्रस्ताविक केले.अनेक प्रमुख पाहुण्याचे मार्गदर्शन झाले
अध्यक्षिय मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांगा मिळयांनाऱ्या अनेक सवलतीची माहिती दिली त्या सवलतीसाठी येणाऱ्या निधीची चोरी होऊ नये म्हणुन दिव्यांग बोर्डाचे अनावरण करण्यात आले त्यांचे महत्व सांगताना उदा शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची शेजऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणुन शेतकरी शेजऱ्यावर कपडा बांधुन ठेवतो ते कपडा फडकला तर जंगली प्राणी पिकाची नाश करत नाहि व त्या पिकाची चोरी होत नाहि.ते साध्या कपड्यामुळे म्हणुन दिव्यांग बांधवानी आपल्या दिव्यांग निधी ईतर निधीची चोरी होऊ नये म्हणुन आपला हक्काच्या सवलतीची माहिती दिव्यांग बांधवाना मिळावी म्हणुन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल गाव तिथे शाखा स्थापन करुन दिव्यांग संघटित आहेत यांची जाणीव शासन,प्रशासन यांना या या बोर्डामुळे होते व आपला निधीची चोरी होऊ नये,आपल्या सवलतीची माहिती मिळावी म्हणुन दिव्यांग, वृद्ध ,निराधारांना मिळणाऱ्या शासकीय सवलतींची माहिती मिळावी म्हणून सोशल मिडीया व्हाटसअप्प, फेसबुक, युटुब वर चंपतराव डाकोरे व दिव्यांग मित्र मंडळ दोन्हि चॅनल सबक्राईज,करून माहिती घेऊन आपल्या हक्कासाठी जागे व्हा, घरी बसुन कांहि सवलती मिळत नसतात त्यासाठी ऊठ दिव्यांगा जागा हो संघर्षाचा धागा हो, शिका संघटित व्हा संघर्ष करून दिव्यांग होने का गम नहि हम किसेसे कम नहि हे दाखऊन द्या दिव्यांग वृध्द निराधारानी आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्ष करून न्याय मिळावा म्हणुन दिव्यांग कायदा 2016 करून हक्क मिळत नसल्यामुळे गाव तिथे शाखेच्या बोर्ड करून आपली शक्ती निर्माण करून शासन प्रशासन यांना जागे करा असे अव्हाहन चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.
या वेळेस दिव्यांग, वृद्ध, निराधार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव पा. डाकोरे कुंचेलीकर जिल्हा संपर्कप्रमुख नागोराव पा. बंडे जिल्हा सचिव अनिऋ रामदिनवार, मुखेड सचिव हंनमत हेळगिरे,मानसिंग वडजे,नव्हारे,कृषि उ.बा.स संचालक व बीजेपी तालुका रॅली अध्यक्ष श्री. पंकजरावजी देशमुख, शिळवणे गणपतराव, जेष्ठ पत्रकार दिगंबर कांबळे, पाडुरंग पाटील, जेजेराव शिंदे, अॅड. अंकुश जाधव, चंद्र्कांत गज्जलवार, नागनाथ गज्जलवार, बालाजी कळसे, हनिफसाब शेख, बाबू चिनगुलवार, सोपान झुडपे, मारोती कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती आणि बालाजी ईबितवार यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.
या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित सरपंच,पोलीस पाटील, उपसरपंच, तंटामुक्ती शाखा अध्यक्ष रविंद्र ठाकुर, पठाण, शैलजा कोकणे शाखेतील पदाथिकारी सर्व पदाधिकारी सदस्य व गावातील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Previous articleतात्पुरता फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्यास 15 ऑक्टोंबर पर्यत मुदतवाढ
Next articleलाखो रुपये खर्च करुनही रस्त्यावर खड्डे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here