Home नाशिक माजी नगरसेवक वाल्मीक टिऴेकर, यांच्या हस्ते बक्षिस वितरण नांदगाव

माजी नगरसेवक वाल्मीक टिऴेकर, यांच्या हस्ते बक्षिस वितरण नांदगाव

167

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0021.jpg

माजी नगरसेवक वाल्मीक टिऴेकर, यांच्या हस्ते बक्षिस वितरण                                           नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे।                       नांदगांव तालुक्यात RCDA आयोजित गणपती ड्रॉइंग स्पर्धा घेण्यात आली होती, त्याचे बक्षिसे आज दि. 25/09/2022 रोजी फार्मसिस्ट डेचे औचित्य साधून वितरीत करण्यात आले होते. एकूण सहा बक्षिसे देण्यात आली होती,त्याचे वाटप RCDA नांदगावच्या कार्यलयात संपन्न झाले, त्यावेळी उपस्थित मान्यवर जेष्ठ नागरिक संघाचे मा, अध्यक्ष जगन्नाथ,साळुंखे लोकप्रिय माजी,नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले प्रथम पारितोषिक विजेते कु.मानसी मधे 501/- रोख पैसे आणि प्रशस्तीपत्र दुसरे बक्षीस कू.साईराज गणेश पवार 400/-प्रशस्तीपत्र तिसरे ऋतिका योगेश परदेशी यांना 301/- रोख आनी प्रशस्तीपत्र देऊन त्यांना प्रोच्छाहित केले.
RCDA नांदगाव तालुका अदक्ष्य.
RCDA नाशिक महजिल्हा सचिव.
RCDA नांदगाव तालुका सचिव रंगनाथ चव्हाण

Previous articleपिंपळे गुरव मघ्ये शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा, करण्यात आला
Next articleजिल्हा परिषद शाळा कावी येथे महात्मा फुले विद्यार्थी ग्रंथालयाचे उद्घाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.