Home परभणी जिल्हा परिषद शाळा कावी येथे महात्मा फुले विद्यार्थी ग्रंथालयाचे उद्घाटन

जिल्हा परिषद शाळा कावी येथे महात्मा फुले विद्यार्थी ग्रंथालयाचे उद्घाटन

121

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0020.jpg

जिल्हा परिषद शाळा कावी येथे महात्मा फुले विद्यार्थी ग्रंथालयाचे उद्घाटन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

जिंतूर:-तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कावी येथे महात्मा फुले विद्यार्थी ग्रंथालयाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक श्री भताने सर यांनी रिबन कापून महात्मा फुले विद्यार्थी ग्रंथालयाचे उदघाटन केले.प्रसंगी शाळेतील नूतन वर्गखोलीत विविधांगी पुस्तकांची रचना विद्यार्थ्यांनी केली होती.नवनवीन पुस्तकांचा खजिना पाहून विद्यार्थी हर्षोल्हासित झाले.शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री मुंढे सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले,सोनवणे सर,काळे सर,ठोंबरे सर,सकनूर सर, देवकर सर यांनी ग्रंथालय रचनेसाठी विद्यार्थ्यांना मदत केली.अशा प्रकारे एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला

Previous articleमाजी नगरसेवक वाल्मीक टिऴेकर, यांच्या हस्ते बक्षिस वितरण नांदगाव
Next articleग्रामीण रुग्णालय कंधार येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास सुरुवात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.