Home गडचिरोली भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी अश्वमेध पवित्र...

भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी अश्वमेध पवित्र मंगल शक्तीकलश यांना केले नमन.

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20231109_180237.jpg

भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी अश्वमेध पवित्र मंगल शक्तीकलश यांना केले नमन.

गडचिरोली शहरामध्ये अश्वमेध महायज्ञ पवित्र मंगल शक्तीकलशचे आगमन.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार)-

दिनांक 23 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान नवी मुंबई येथे अश्वमेध महायज्ञ होत असून अश्वमेध महायज्ञाचा पवित्र मंगल शक्तीकलश संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करीत आहे.
आज गडचिरोली शहरामध्ये या पवित्र मंगल शक्तीकलशाचे आगमन झाले असता स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे यांनी शक्तीकलशाची पूजा-अर्चना करून कलशला नमन केले..
यावेळी पुष्पाताई सातपुते,माजी नगरसेविका लताताई लाटकर,रंजना कोठारे,जुवारेताई, रुपाली कावळे, सुनीता साळवे,आकेवार काकु व माँ गायत्री साधना भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमहर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व समाजसेवा यांचा सन्मान
Next articleदेगलूर बसस्थानकाचे रखडलेले कामाला पुन्हा एकदा होणार सुरूवात…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here