Home सोलापूर महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व समाजसेवा यांचा सन्मान

महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व समाजसेवा यांचा सन्मान

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20231109_175451.jpg

महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थी व समाजसेवा यांचा सन्मान

सोलापूर जिल्हा Berochip ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

इसबावी, पंढरपूर येथे महर्षी वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने महर्षी वाल्मिक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मंडळाचे ज्येष्ठ सभासद विजयदादा अधटराव व सुभाष अभंगराव यांचे हस्ते करण्यात आले महर्षी वाल्मिक कोळी समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मान्यवर यांच्या हस्ते ११ गुणवत विद्यार्थ्यांचा व सामाजिक कार्यकर्ते यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला केलेल्या संदेश करकमकर,रणविर कोळी,राधिका तारापूरकर ,किरण जाधव, वैष्णवी संगीतराव,मयुरी सजे,अक्षता अभंगराव,शकर माने ,सचिन चंद्रकांत परचंडे, सुरेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमचे प्रस्ताविक सुरेश शिंदे यांनी अभंगराव, राधिका तारापूरकर या विद्यार्थ्यांनी व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ अभंगराव यांनी मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले, कार्यक्रमास अशोक ननवरे, रामचंद्र खंडाखंडे, दिलीप कोताळकर, दत्तात्रय बळवंतराव, तानाजी कोळी, अधटराव आदी कर्मचारी व समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here