Home अमरावती व्यवस्था बदलासाठी राज्यकर्ताना विधिमंडळ अधिवेशनापर्यंत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात; नाहीतर रस्त्यावर...

व्यवस्था बदलासाठी राज्यकर्ताना विधिमंडळ अधिवेशनापर्यंत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात; नाहीतर रस्त्यावर उतरू.

78
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-074053_WhatsApp.jpg

व्यवस्था बदलासाठी राज्यकर्ताना विधिमंडळ अधिवेशनापर्यंत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात; नाहीतर रस्त्यावर उतरू.
—————————-
दैनिक युवा मराठा

पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.जिल्हा.
अमरावती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना व्यवस्था बदलवण्यासाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापर्यंतचा अल्टिमेटम दिला असून ,नाहीतर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा दिला आहे .अमरावती विभागातील पात्री जिल्ह्याची संघटनात्मक स्थिती जाणून घेण्यासाठी आज बुधवारी पटोले अमरावतीत आले होते. या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांच्या मते सध्या केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे .या सरकारने समाजाची घातक अशी विभागणी केली असून ‘गरिबाला ते जात म्हणून संबंधित आहे स्वतः पंतप्रधाननिच हा शब्दप्रयोग केला .असल्याने ही बाब अधिक आहे .मुळात गरिबी हा देशाला लागलेला कलंक आहे परंतु तो पुसून काढण्याऐवजी धनिक दर्जांनी येणे धोरण चालवून ही सरकारे गरिबाची पाळीमुळे अधिक घट्ट करत आहेत सुशिक्षित बेरोजगार युवकाला काम नाही शेतात पिकाची नासाडी झाली असली तरी शेतकऱ्याकडे लक्ष नाही, शेतमालाचे भाव पाडू शेतकऱ्यांना आत्महत्याच्या काहीच म्हटले जात आहे “जीएसटी”चे भूत मन मानगुटीवर बसून पेट्रोल डिझेल सह गॅसची बेनुसार भाव वाढ केली जात आहे नाशिक मधील ट्रक लोन अमरावती सारख्या शहरातील पसरत आहे शाळा कॉलेजमधील मुलांना ट्रकच्या वेळाख्यात बोलले जात आहे हे अत्यंत गंभीर आहे .नाशिक ट्रक ट्रक प्रकरणी जबाबदारी सरकारने स्वीकारली पाहिजे .तरुणाचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबविणे गरजेचे आहे .महाराष्ट्राचा उडाता पंजाब करू नका असे आवाहन करत राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय रक्त तस्करी अशक्य आहे असा आरोपीही पटोले पाठवले यांनीकेला.

Previous article१५ ला पवनी येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी
Next articleनाशिकमध्ये अवैध शस्त्रास्त्रे बाळगणा-यांना अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here